पान:संपूर्ण भूषण.djvu/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ शिवा-बधि शूर असे यशवन्तसिंग व शायिस्ताखान यांनी पुण्यात कित्येक दिवसपर्यंत ठाणे बसविले होते; परंतु अखेरीस त्यांना सिंहगड सोडून गिधाडाप्रमाणे पळून जावे लागले. त्या जगविख्यात शिवाजीपुढे तुमचा काय पाड!” (२७) जोर करि जै हैं जुमिला हूके नरेस पर तोरि अरि खंड खंड सुभट समाज पै । भूषन असाम रूम बलख बुखारे जैहैं, चीन सिलहट तरि जलाध जहाज पै ॥ सब उमरावन की हठ क्रूरताई देख, कहैं नवरंगजेब साहि सिरताज पै । भीख मॉगि खैहें बिन मनसब हैं पै न जैहैं हजरत महाबली सिवराज पै ॥ २८ ॥ / (शिवाजीचा पराक्रम पाहून भयभीत झालेले) औरंगजेबाचे सर्व सरदार स्यास म्हणतात, “ आम्ही सर्व ठिकाणच्या राजांवर जोराने चाल करून जाऊ, शत्रूकडील शूर वीर योद्धयांचे तुकडे तुकडे करून टाकू म्हणाल, तर आसाम, सयामच काय, पण हिन्दुस्थानाबाहेर असलेले रूमबलखसुखारापावेतों जाऊं; जहाजात बसून समुद्रोलंघन करून चीन, सिलहट आदि देशांत जाऊ. भीक मागून खाऊ; कोणत्याहि पदवीची अपेक्षा न धरित राहूं; पण त्या महाप्रतापी शिवरायावर मात्र चाल करून जाणार नाहीं.' भूषण म्हणतो, औरंगजेबाच्या सरदारांचा हा हट्ट व भित्रेपणा कसा आहे पहा ! (२८) चंद्रावल चूर करि जावली जपत कीन्हीं, मारे सब भूप औ सँहारे पुर धाय कै । भूषन भनत तुरकान दलथंभ काटि, अफजल मारि डारे तबल बजाय कै ॥ एदिल स बेदिल हरम कहें बार, अब कहा सोधो सुख सिंह हि जगाय कै । भेजना है भेजो सो रिसालें, सिवराज जू की बाजी करनालैं परभालै पर आय कै ॥ २९ ॥ विजापूरच्या आदिलशहास त्याच्या दुःखी झालेल्या बेगमा म्हणतात, “है साथ! फ्याने चंद्रराव मोरे याचा चक्काचूर करून जावळी हस्तमम