पान:संपूर्ण भूषण.djvu/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|श थापावना १५४ केली, सर्वे राजे आणि नगरवासीयांचा शहरात शिरून संहार केला, ज्याने मुसलमानांचे अफजलखानासारखे मोठमोठे शूर सरदार मारून देशभर डंका गाजविला, त्या सिंहाला जागे करून आत तुम्ही सुखाने निजं म्हणाल तर कोण निजू देईल ? शिवाजीच्या तोफा पन्हाळगडापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत, त्याच्याकडे जो फरभार पाठविणे आहे तो लौकर का पाठवीत नाहीं ?” (२९) । साजि चमू जनि जाहु सिवा पर, सोबत सिंह न जाय जगावो । तास न जंग जुरी न भुजंग महा विषके मुख में कर नावो ॥ भूषण भाषति वैरि बधू, जनि एदिल औरंग लौं दुख पावो । तासु सुलाह की राह तजौ मति, नाह दिवाल की राह न धावो ॥ ३० ॥ शत्रूच्या स्त्रिया आपल्या नव-यसि म्हणतात, “ सैन्याची तगरी करून तुम्ही ( कुठे जात ? ) शिवाजीवर चढाई करून जाऊ नका; व त्या निजलेल्या सिंहास जागे करू नका. त्याशी युद्ध करणे म्हणजे महा विषारी सर्पाच्या तोंडात हात घालणे आहे. तुम्ही त्या शिवाजीशी युद्ध करून आदिलशहा व औरंगजेब यांच्याप्रमाणे संकटांत पडू नका. त्याशी तडजोडच करा. तडजोडीचा रस्ता सोडून भिंतीवर धडक बसेल अशा रस्त्याला लाग्ने नका. (३०) । विशपूर बिदनूर सर सर धनुष न संधार्ह । मंगल विनु मल्लारि नारि धम्मिल नहिं बंध हिं ।। गिरत गब्भ कोटै गरम्भ चिंजी चिंजा डर। चाल कुड, दल कुड, गोलकुंडा संका उर ॥ भूषन प्रताप सिवराज तव इमि दच्छिन दिसि संचरै। मधुरा धरेस धक धकत सो, द्रविड निबिड डर दबि डरै ॥ ३१ ॥ भूषण म्हणतो,-हे शिवाजी ! आपल्या प्रतापाचा धाक दक्षिणेत इतका बसला आहे की, विजापूर आणि बिवनूर येथील शूर वीर शिपाई आता मनुष्यावर बाण चढवीनातसे झाले. मलबार स्त्रियांनी तर आपलें।