पान:संपूर्ण भूषण.djvu/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-=-=-=-=-=--=-=-=-=-=- रापा-पावना १५० खोदून काढल्या; लाखों हिन्दुना मुसलमान केले; इतकेच काय, प्रत्यक्ष काशीपति विश्वनाथ भयभीत होऊन पळाले. महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची कथा फाय ? अशा वेळी जर शिवाजी नसता तर चारी वणना आपापले धर्म सोडून नमाज पढावी लागली असती. व सर्वांचे । सुंता झाली असती. (२१)। दावा पातसाहन से कीन्ह सिवराज वीर, जेर कीन्ही देस हद्द बाँध्यो दरबारे से । हठी मरहठी तामै राख्यौ न भवास कोऊ, छीने हथियार डोलैं बन बनजारे से । आमिष अहारी मांसाहारी है ६ तारी नाचे, खड़े तोड़े किरचें उड़ाये सब तारे से । पील सम डील जहां गिरि से गिरन लागे | मुंड मतदारे गिरे झुंड मतवारे से ।।२२ ॥ आता वीरश्रेष्ठ शिवाजीने बादशहाशी स्वतः जणू बादशहा होऊनच स्पर्धा चालविली; कारण त्याने जवळ जवळ सर्व देश पराभूत केला होता; व (दिल्ली)-दुरबाराशी आपली राज्यमर्यादा स्वतंत्र ठरवून टाकली होती. हट्टी मराठीनी सर्व किल्लेदारांना निःशस्त्र करून टाकले. व आपण जंगली लोकांप्रमाणे टेहळणी करीत रानावनातून भटकू लागले. हत्तीसारखी धिप्पाड शरीरें धारण करणा-या मुसलमानी मत प्रचारकांची मुंडकीं पर्वताचीं शिखरे कोसळावीत त्याप्रमाणे धडाधड़ उडू लागली.. तेव्हा मांसाहारी प्राणी भक्ष्य मिळाले म्हणून टाळ्या वाजवून नाचू लागले. (२२) छुटत कमान और तीर गोली बानन के होत कठिनाई मुरचानहू की ओट में । ताही समय सिवराज हांक मारि हल्ला कियो, दावा बांधि परा हल्ला चीर वर जोट में ॥ भूषन भनत तेरी हिम्मती कहाँ लौ कहाँ, किम्मति यहां लागि है। जा की भटझोट में । ताव दै दै मँछन कॅगूरन पै पाँव है है अरिमुख घाव है है कूदि परें कोट में ॥ २३ ॥