पान:संपूर्ण भूषण.djvu/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ वा-बावमा

=

= = = असती, मथुरेत चहूंकडे मशिदी दिसून सर्वांची ( हिन्दूंची ) सुंता झाली असती. (१९) | सच को न मानै देवी देवता न जानै अरु ऐसी उर आनै मैं कहत बात जबकी। और पातसाहन के हुती चाह हिन्दुन की, अकबर साहजहाँ कह साखि तब की । बब्बर के तब्बर हुमायूँ हद्द बाँध गये दोनो एक करो ना कुरान वेद ढब की कासी हू की कला जाती मथुरा मसीत होती, सिवानी न होतो तो सुनति होति सब की ॥ २० ।।। भूषण कवि म्हणतो-ज्या वेळी अन्य मुसलमानी दादशाह राज्य करीत होते त्या वेळची हकीकत मी तुम्हांस सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्या ‘बादशहना हिन्दूविषयींचा आदर होता; याची साक्ष प्रत्यक्ष अकबर आणि शहाजहान हे होत. यांच्याप्रमाणे बाबराचा मुलगा हुमायून याने देखील हिन्दूंची धर्म-मर्यादा राखिली. कुराण आणि वेद यांची भिन्न भिन्न असलेलीं तत्त्वें एक केली नाहींन. अर्थात् वेदमर्यादेचे उल्लंघन होईल असे कहींएक केले नाही. पण हा औरंगजेब पहा, ह्याला सत्याची चाड नाहीं, देव-देवतांना जुमानत नाही. अशा वेळी जर शिवाजी नसता तर फाशीची कळा गेली असती, मथुराभर मशिदी दिसल्या असत्या व सर्व हिन्दूंची सुंता झाली असती. (२२) कुंभकन्न असुर औतारी अवरंगजेब कीन्ही कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की। खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके, लाखन तुरुक कीन्हे छूट गई तब की ॥ भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ, और कौन गिनती में भूली गति भब की। चारों वर्ण धर्म छोड़ि कलमा निवाज पढ़ि, सिषाजी न होतो तो सुनंति होत सब की ॥ २१ ॥ भूषण म्हणतो-कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरीत 'रब'ची द्वाही फिरविली (मुसलमानी बालविली). शहरातील गल्लोगल्लींतून असलेल्या उत्तम उत्तम देवदेवता