पान:संपूर्ण भूषण.djvu/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी लेइ रस एतेन को चैटिन सकत अहै अलि नवरंगजेब । चंपा सिवराज है ॥ १८ ॥ घछवाहे* कमलाप्रमाणे, पबंधज कदंबाप्रमाणे, गौर गुलाबाप्रमाणे, राणा केतकीपुष्पाप्रमाणे, पवार पढिरीच्या फुलाप्रमाणे, चंदावत जुईच्या फुलासारखें, बुन्देले चमेलीप्रमाणे, बडगूजर मुचुकुंद फुलाप्रमाणे तर बघेले वसंत कालीं फुलणा-या सर्व पुष्पसमूहाप्रमाणे होत. औरंगजेबरूप भ्रमर ह्या सर्व फुलातून रसपान करितो; पण शिवाजी चम्पक पुष्प असल्यामुळे त्यावर बसू शकत नाहीं. (१८) । . देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे राव 3 राने सबी गये लबकी। गौरा गनपति आप औरनको देत ताप अपनी ही बार सब मारि गये दबकी ॥ पीरा पयगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई गई रही बात रबकी । कासी हूकी कलाजाती मथुरा मसीत होती, सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी ।। १९ । । ( दु १९ ते २१ यात मुसलमानांच्या हल्लयन हिन्दूची व त्यांच्या धर्माची उडालेली देना; देवता व देवालये यांचा झालेला विध्वंस, जबरदृस्तीने यावनी धर्माचा प्रसार करण्याची महत्त्वाकांक्षा, इत्यादिकांचे कवीने यथोचित व इतिहास प्रमाणान्वित वर्णन करून अशा बिकट परिस्थितीत । ३. वाचा ३६ तार इत्याने हे दुधर्म व सा बचादला हे दाखविले आहे. सुसमानानी देवस्थाने पाडली, व उलीचे झेंडे चहूंकडे मिरविले, तेव्हाँ रावराणे उगदी नि ल व निस्तेज झाले. ( रावराण्यांची कथा काय ? ) गौरी, गणपति, दि देवता परपीडा करणा-या खन्या; पण स्वतःवर पाळी येतच लपून बसल्या. जिथडे तिकडे अवलियाचे पीरचे व पैगंबराचें माहात्म्य वाढले; सिद्धचे सिद्धपण नाहीसे झाले व 'रब'ची चर्चा सुरू झाली; अशा वेळी शिवाजी झाला नसता, तर काशीची फळा गेली

  • जयपूरजे राजे. जोधपूरचे राजे. उदेपूरचे राणे.