पान:संपूर्ण भूषण.djvu/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ शिवा-बावनी अतिशय राग आला. त्या वेळी त्याने बादशहास सलाम केला नाही, किंवा विनयाचें कहीं भाषण केले नाहीं. भुषण म्हणतो, महावीर शिवाजी संतप्त होऊन बडबडू लागला तेव्हा दरबारातील सर्व लोकांचे जीव उडून गेले ( भयाने स्तंभित झाले ). संतापाने लाल झालेले शिवाजीचे मुख पाहून औरंगजेबाचे तोंड काळे ठिक्कर पडले व शिपायांची तोंडे पिवळीं झाला. (१६) राना भी चमेली और बेला सबै राजा भये, दौठौर रस लेत नित यह काज है। सिगरे अमीर आनि कुन्६ होत घर घर, भ्रमत भ्रमर जैसे फूल की समाज है ॥ भूषन भनत सिवराज बीर, तेही देस देसनमें राखी सब दृच्छिन की लाज है । त्यागे सदा षटपद-पद अनुमानि यह अलि नवरंगजेब चंपा सिवराज है ॥ १७ ॥ ( ॐद १७-१८ मध्ये कवीने मोठया चतुराईने हे दाखवले आहे की, औरंगजेब उत्तर हिन्दुस्थानतील सर्व राजपासुन करभार घेत असे; परन्तु दक्षिणेची लाज राखणा-या शिवाजीकडून मात्र त्याला कहीं घेता येत नसे.) . राणे चमेलीच्या व राजे मोजन्याच्या फुलाप्रमाणे वे सर्व अमीर उमराव कुंद पुष्पासारखे होत, भ्रमर जसा ठिकठिकाणी बसून ह्या फुलतिन रसपान करितो तछत् औरंगजेबरूप भ्रमर सर्वत्र फिरून करभार घेतो. ह्या औरंगजेबरूप भ्रमराने ( दक्षिणेकरित मात्र ) अपिली मधुकरवृति नेहमी क्वरितच सोडून दिली. यावरून असे वाटते की, औरंगरूप भ्रमरास शिवराज हा चम्पक पुष्पाप्रमाणे होय. भूषण म्हणतो, हे वीर शिवराज, सर्व देशाँत दक्षिणेची लाज तुम्हीच काय ती राखिली आहे. (१७) क्रूर कमल कमज है कदम फूल, गैर है गुलाब, राना केत की विराज हैं। पांडुरी पार जूही सोहत हैं दावत, सरल दुईदेला सो चमेली साजवाज है ॥ भूपन भनत सुत्र- . कुन्द बड यूजर हैं, बघेले बसंत सब कुलुम समाज है।