पान:संपूर्ण भूषण.djvu/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी १४६ - - - | कैयक हजार जहाँ गुजबरदार ठाढ़े, करि कै हुस्यार। नीति पकरि समाज की । राजा जसवंत को बुलाय कै। निकट राख्यो, तेऊ लखें नीरे जिन्हें लाज स्वामि-काज ।। की ॥ भूषन तबहँ ठठकत ही गुसुलखाने, सिहलौं झपट गुनि सहि महाराज की। हटाकि हथ्यार फड बाँधि उमरावन की कीन्ही तब नौरंग ने भेंट सिवराज की ।। १५ ॥ [ छंद नं. १५-१६; हे औरंगजेबाने शिवाजीस दिल्लीला भेटीकरित। बलावलेल्या प्रसंगास अनुलक्षून आहेत. औरंगजेबाने शिवाजींची भेट किती कडेकोट बंदोबस्त ठेऊन भीत भीत घेतली आहे हे ह्या छंदुत दिसून येईल.] | शिवाजीस भेटीला बोलाविल्यावेळी औरंगजेबाने दरबार भरविण्याच्या नियमाप्रमाणे कित्येक हजार गदाधारी मोठया सावधगिरीने उभे केले होते. राजे यशवंतसिंग व त्यांच्याच सारखी आणखी काहीं स्वामिभक्त मंडळी बोलावून जवळ बसविली. इतके करूनहि औरंगजेब भीतच होता. शिवाजी सिंहासारखी एकदम झडप घालील की काय या भीतीने उमरावांची रांग उभी घरून, हत्यार बाजूस ठेवावयास लावून, स्नानागारांत औरंगजेबाने शिवाजीची भेट घेतली. (१५) सबन के ऊपर ही ठाढ़ी रहिबे के जोग, ताहि खरो कियो । जाय जारिन के निहरे । जानि गैर मिसिल गुलैल गुस्सा धरि उर, कीन्ह न सलाम न बचन बोले सियरे ॥ भूषन भनत महावीर बलकन लागो, सारी पातसाही के उडाय गये जियरे । तमक ते लाल सुख सिवा को नरखि भये, स्याह मुख नौरंग सिपाह मुख पियरे ॥ १६ ॥ सवांच्यावर उभे राहाण्याची ( सर्वांपेक्षा अधिक मान मिळण्याचा ) ज्या (शिवाजी )ची योग्यता, त्यास लहान लहान ( पंच हजारी ) सरछारच्या रांगेत उभे केले. अशा अयोग्य स्थानों उभं केल्यामुळे शिवाजीस