पान:संपूर्ण भूषण.djvu/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

---- -


शिबा-बावनी १४४ विणारे पाणी निघत नाहींसे पाहून म्हणतात, “ह्या मण्यात पाणी कुठे आहे ?' (११) साहि सिरताज और सिपाहिन में पातसाह, अचल सु सिन्धु के से जिनके सुभाव हैं । भूषन भनत परी शस्त्र रन सेवा धाक कॉपत रहत न गहत चित चाव है। अथह विमल जल कालिन्दी के तट केते परे युद्ध विपति के मारे उमराव है । नाव भरि बेगम उतारै बॉदी डौगा भरि, मक्का मिस साह उतरत दरियाव हैं ॥ १२ ॥ [ वर छेद ३ ते ७ पावेतो शिवाजीच्या व त्याच्या सैन्याच्या धाकानें मोगल स्त्रियांची जी दैना उडाली, तिचे वर्णन कवीने केले आहे; या छंदत मोठमोठ्या शूरवीर बादशहांची व राजची शिवाजीच्या दरा-यानें जी त्रेधा आणि तारंबळ उडाली आहे, तिचे मोठे मौजेचे वर्णन आहे.] भूषण म्हणतो:-ज्यांचे स्वभाव पर्वताप्रमाणे निश्चल व समुद्राप्रमाणे गंभीर आणि जे सर्व राजति श्रेष्ठ व शूरति वरिष्ठ असे मोठे बादशाह देखील शिवाजीच्या धाकानें रणौत निरुत्साह व गलित-शस्र होऊन कांपत आहेत. कित्येक उमराव युद्धाच्या . अनर्थोस भिऊन यमुना नदीच्या किना-याने दडून बसले आहेत. खुद्द बादशाह मक्केस जाण्याच्या मिषाने आपल्या बेगमसि नावेतून व दासींस होडयातून समुद्रपार करीत आहे. (१२) किबले की ठौर बाप बादसाह साहजहाँ, ताको कैद कियो मानो मके आगि लाई है। बड़ा भाई दारा वाको पकरि कै कैद कियो मेहरहु नाहिं माँ को जायो सगो भाई है ॥ बंधु तो मुरादबक्स बादि चूक करिबे को, बीच ले कुरान खुदा की कसम खाई हैं । भूषन सुकवि कहै सुनो नवरंगजेब, एते काम कीन्हे तेऊ पात साही* (छा) पाई हैं १३ * पाठभेद-छाई है.