पान:संपूर्ण भूषण.djvu/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवा-बावनी ૧૪૨ م یری میں بی بی مریم بی بی ایشیا میں اس باب میں ہی बोलल्यास त्या लागलीच अतिशय कुद्ध होतात. भूषण म्हणतो, हे सिंहसमान शूर शहाजीपुत्र शिवाजी ! तुमचा दरारा ऐकून शत्रुखिया विलाप करितात, इतकेच नव्हे तर कोणी आत्मघात करीत आहेत, तर कोणी छाती पिट्न रडत आहेत. घरीं तीन तीन वेळा खाणा-या आत तीन तीन बोरीवर राहू लागल्या आहेत ! (८) अन्दर ते निकसी न मन्दर को देख्यो द्वार, बिन रथ पथ ते उघारे पाँव जाती हैं । हवा हू न लगती ते हवा ते बिहाल भई, लाखन की भीरमे सँभारती न छाती हैं । भूषन भनत | सिवराज तेरी धाक सुनि, हयादारी चीर फारि मन झुंझलाती हैं। ऐसी परीं नरम हरम बादसाहन की, नासपाती खाती ते बनासपाती खाती हैं ॥९॥ भूषण म्हणतो:-हे शिवराज ! ज्यांनी कधी तून बाहेर निघून आपल्या महालाचा दरवाजा पाहिला नव्हता त्या (मोगल स्त्रिया) तुझ्या धाकानें आज रस्त्यांतून फसल्याहि वाहनावांचून अनवाणी पायांनी फिरत आहेत. ज्यांना आपल्या महालात वा-याचा कधीं स्पर्श होत नसे, त्या वान्याने व्याकूळ होत आहेत; व त्यांना शेकडों माणसाच्या गर्दीतुन आपला उरोभाग सांभाळण्याचे देखील भान राहिले नाहीं. लज्जावस्त्र फाडून ( लज्जारहित होऊन ) मनातल्या मनत त्या चरफडत आहेत, बादशहाच्या बेगमा इतक्या दीन झाल्या आहेत की, रात्रंदिवस नाशपाती ( सफरचंद सारखे उत्तम मेवे खाणा-या, वनस्पतींवर ( भाजीपाल्यावर ) उपजीविका करू लागल्या आहेत ! (९) अतर गुलाब रस चोवा धन सार सब सहज सुवास की सुरति बिसराती हैं । पलभर पलंग ते भूभि न धरति पाँव, भूली खान पान फिरे बन बिललाती हैं । भूषन भनत सिवराज तेरी धाक सुनि, दारा हार बारन सम्हारें अकुलाती हैं। ऐसी परी नरम हरम बादसाहनकी नासपाती खाती ते बनासपाती खाती हैं ॥ १० ॥