पान:संपूर्ण भूषण.djvu/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ शिवा-बाव == हैं। भूषन भनत सिवराज बीर तेरे त्रास नगन जडातीं ते वै नगन जडाती हैं ॥ ७ ॥ [या छंदात कवीने श्लेषालंकार उत्तम साधला आहे. प्रत्येक चरणतील | पहिल्या अधचा अथे एक व दुस-याचा अर्थ त्याहून भिन्न. शब्दयोजना मात्र दोन्ही अधची अगदी सारखी आहे. जसे:-मंदर=महाल, पक्षीं पर्वत, भूषण म्हणतो:--हे वीर शिवाजी ! उंच आणि भव्य अशा राज महालतून राहाणान्या (मोगल स्त्रिया ), तुमच्या धाकाने आत उंच व भयंकर अशा डोंगराच्या द-याखो-यातून राहात आहेत, नित्य मिष्टान्नाचे भोजन करणान्या, आत कंदमुलांवर गुजराण करीत आहेत. दिवसातून तीन वेळ खाणा-या, आत तीनच बोरे खाऊन राहू लागल्या आहेत. नाजुकपणामुळे अलंकररांनी ज्यांचे अंग पूर्वी (भारावत) शिथिल होत असे, त्या आत भुकेने शिथिल (क्लान्त ) होत आहेत; ज्याच्यावर नेहमी ( व्यजन ) पंखे झुलत असत, त्या आन बिजनति ( अरण्यांत ) भटकत आहेत; ज्या पूर्वी रत्नजडित अलंकार परिधान करीत असत, त्या आत ( वस्राभावी ) थंडीने काकडून जात आहेत ! (७) उतरि पलंगते न दियो है धरा पै पर्ग, तेऊ सगबग निसिदिन चली जाती हैं। अति अकुलातीं मुरझातीं न छिपातीं गात, बातन सोहातीं बोले अति अनखाती हैं । भूषन भनत सिंह साहिके सपूत सिवा, तेरी धाक सुने अरि नारी बिललाती हैं । कोऊ करें घाती कोऊ रोतीं पीटि छाती, घरै तीन बेर खातीं ते वै तीन (बीन) बेर खातीं हैं ॥८॥ पलंगावरून जामनीवर कधी पाय न ठेवणा-या त्या देखील रात्रंदिवस पळत सुटल्या आहेत. भयाकुल झाल्यामुळे त्यांची मुखें म्लान झाली आहेत, त्यांना आपले अवयव कुन घेण्याचे देखील भान राहिले नाहीं. दुसन्याने बोललेले तर त्यांना अगदी खपत नाहीं. कदाचित् कोणी • * 'बान बर खाती हैं' असा पाठभेद आहे. तेथे बारे वेचून खातात असा एक अर्थ होतो; किंवा अवेळीं खातात असहि एक अर्थ होतो.