पान:संपूर्ण भूषण.djvu/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिदा-बावनी १४)

शिवराजाने हत्ती, घोडे सजवून दिल्लीवर स्वारी करण्याकरिता सैन्याची तयारी करताच दिल्लीवासी भावी आपत्तीच्या भयाने दिलगीर झाले. मोगल स्त्रियांचे हाल तर विचारूच नका, त्यांना आपल्या अंगतिील चोळ्याचे व सदस्याचे तसेच पायांतील विजारांचे व जोड्याचे भान राहिले नाही. ह्या (शिवाजीच्या स्वारीच्या ) भयाने त्या आपल्या सुखशय्या सोडून उन्हातान्हांतून भटकू लागल्या. पतीच्या बाहुपाशातून कधी अलग न होणा-या त्या वृक्षांच्या छाया शोधू लागल्या; त्याच्या वेण्या सुटल्यामुळे मुखावरून जे केश रुळत होते ते कमलिनीवर फिरणाच्या मुंग्यांप्रमाणे शोभत होते व त्यांची सुंदर मुखें भीतीने अगदीं फिक्कट झाली होती. (५) कत्ता की कराकन चकत्ता को कटक काटि, कीन्ही सिवराज वीर अकह कहानियाँ । भूषन भनत तिहुँ लोक में तिहारी धाक, दिल्ली औ बिलाइति सकल बिललानियाँ ।। आगरे अगारन है फॉदती कगारन छुवै, बाँधती न बारन सुखन कुम्हिलानियाँ । कीबी कहैं कहा है गरीबी गहैं। भाग जायँ, बीबी गहे सूथनी सु नीबी गहे रानियाँ ।। ६ ।। हे दीर शिवाजी ! आपण आपल्या कृत्याने ( सुच्यासारख्या हत्याराने) औरंगजेबाच्या सैन्याचे तुकडे तुकडे करून अवर्णनीय पराक्रम केले आहेत. भूषण म्हणतो, त्यामुळे त्रिलोकत तुमचा दरारा बसला आहे, दिल्ली आणि अन्य यावनी राज्ये सारखी विलाप करीत आहेत; बेगमा आणि राण्या केश न दधता म्लान वदनाने विजारी व उत्तरीय वस्वच्या निन्या साँवरून अग्न्याच्या महालाच्या साधाबरून उडी मारून पळत असतो म्हणत आहेत की, 'आता आम्ही काय करावे ?' (६) । ऊँचे घोर मंदर के अंदर रहन घारी ऊंचे घोर मंदरके अंदर रहती हैं । कंद मूल भोग करें कंद मूल भोग करें, तीन बेर खातीं ते वै बीन बेर खाली हैं ॥ भूषन सिथिल अंग भूखन सिथिल अंग, बिजन डुलातीं ते वै बिजन डुलाती