पान:संपूर्ण भूषण.djvu/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ निवेद तरी निमित्ताने शिवाजीमहारा नोची भेट घ्यावी व त्यांचे पदरीं राहुन आपल्या सर्वनं यस संतुष्ट करावें अमा विचार करून तो मोगल सरदाराबरोबर दक्षिणेत आला. व शिकारीचे निमित्त करून त्याने शिवरायाची भेट घेतला. शिवाजीमहाराजांनी त्याची तेजस्विता व धडाडी पाहून ग्यास आपणाजवळ ठेान घेण्यापेक्षा स्वतंत्रपणे पराक्रम गाजवावय स वाव संपडावा व दक्षिणेप्रमणे उत्तरेताहे हिंदूच रज्यमर्यादा वाढावी या दूरदृष्टीने त्यास उतरकडील आपला गमावलेला प्रीत का जि करण्या५.डे प्रवत ६.ले. शिवरायांच्या ह्या उपदेशाचा परिणाम त्रसालावर उत्कृष्ठ झाला | ६त्रसालाने लढायांवर लढाया करून मुलूख हस्तगत करण्यास मारुवात ६ ली. तहवर, अनवर, सदरुद्दीन, हमीदव सारख्या शूर सरदारांचा पाडाव ६ ला. बहलोलखा ।” तर लाजुन अमहत्या घरून घेतली. मुराद, दलेलखी, सद अफगाण शाहकुली इत्यादि सरदारास पराजित ६ रून यमुना आणि चंबळा नदीच्या दक्षिण प्रीताचा ( सर्व वैदल हाचा ) तो मालक झाला व सुमारे दीड दोन कोटींचा मुलूख त्रसालाचे ताब्यात आला. सन २०७ मध्ये बहादरशहाने, छत्रसाल बुंदेलखंडाचा अधिपति असल्याचे मान्य केल्यावरून छत्रसालाने त्यास लोहगड नावाचा किला जिंकू। दिला. | सन १७३२ मध्ये महमदशाह बंगश याने छत्रसालावर स्वारी ६ ली ह्या वेळी छत्रसालाने वय ८२ वर्षांचे होते. स्वत चे ठिकाणी अवसान न राहिल्यामुळे व मुलांमध्ये* तित५. पराक्रमी की नसल्यामुळे आपण | : या शिवाजी-छत्रसाल ३ टचे व शिवरायांनी केलेल्या चमोल उपशा वर्णन ‘लाल कवीने छत्रप्रकाश' नामक काव्यांतून मो3 सुरस असे केले आहे. हा प्रसंग प्रस्तुत लेखकाने (Shiwa]] Souvenir, पृष्ठ १५४) एका लेखांत दिला आहे.

  • छत्रसालास कोण २७ व कोणी ५२ मुले होती असे म्हणतात.