पान:संपूर्ण भूषण.djvu/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन १० छागली. शहाजहानने यास तीन लक्षचा फौंच परगणा दिला. पुढे औरंगजेब बादशाह झाल्यावर त्याच्याशी याचे मुळीच पटेना व पुन्हीं यास मोगलांशी लढावें लागले. या लढायापायी त्यास आपले राज्यहि गमवावे लागले व स्वतः तो आपल्या-मालाकुमारी राणीसह मोगला विश्वासघातास बळी पडला ( सन १६६४११६६५ ). छत्रसालाचा जन्म सन १६५० त झाला. वयाच्या चौदा-पधराव्या वर्षीच अईबापाचा वियोग व राज्याची वाताहत झेल्यामुळे छत्रसाल मोठ्या असहाय स्थितीत सापडला. कोठे तरी मोठ्या ठिधणीं जाऊन्छ उद्योग करावा, ( बडे ठार कढि उद्यम काज ) असे न्यास वाटू लागले.. स्या काळी मोगल दरबारात प्रवेश करून घेणे व काही तरी अगचा गुण दाखवून प्रसिद्धस येणे एवढेच काय ते ध्येय तरुणापुढे असे. त्रसालाने मोगल दरबाराकडे धाव घेतली व तो जयसिंग मिजाचे पदरी राई लागला. जयासँग भिजने याच्या अंगची तरतरी व धडाडी पाहून त्यास आपल्याबरोबर, तर केव्हा इतर सरदारांबरोबर लढाया करण्याकरिता पाठवावें. एकदा नागपुराकडील देवगड किल्ला सर करण्याघारत बहादुर«नि नामक सरदाराबरोबर याची नेमणूक झाली. याने या देवगडच्या शुद्धत आपण स्वतः घायाळ होऊन धिल्ला बहादुरखानास सर धरून दिला. आपण जिवाची पर्वा न बाळगत किल्ला जिंकून दिला याबद्दल बहादरखान बाब दरबारकडे आपली शिफारस केरील व लौकरच आपण मोठ्या पदवीला चढू अशी छत्रसालास मोठी आशा वाटत होती; परंतु त्यास जेव्हा हे समजले की, बहादुरखानाने आपण स्वतः किल्ला सर केला असे बादशहास ६ ळविले व बादशहाने संतुष्ट होऊन त्या खानाची मनसब वाढविली व आपला नामनिर्देश देखील कोणी केला नाही, तेव्हा मात्र या मानी असलास फार वाईट वाटले. हाच प्रसंग त्यास मोगलनवपासून परवृत्त करण्यास कारणीभूत झाला. या सुमारास छत्रसालाने शिवाजीराजांची कीर्ति ऐकली. कोणत्या