पान:संपूर्ण भूषण.djvu/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज-सुषण १६ = = दोहा पुडुमि पानि रवि सास पवन, जबलो रहै अकास। सिव सरजा तब लौं जियो, भूषन सुजस प्रकास ॥ ३८२ ॥ भूषण म्हणतो; जोंवर पृथ्वी, जल सूर्य, चंद्र, वायु आणि आकाश ही आहेत तोवर सरजा शिवाजी जिवंत राहो; आणि त्याच्या सुयशाचा (चहूकडे) प्रकाश पसरो. (३८२) इतिश्री कविभूषणविरचिते शिवराजभूषणे अलंकार-वर्णनं समाप्तम् ॥ शुभमस्तु ।