पान:संपूर्ण भूषण.djvu/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

يحيحيحيحيحيحيحيحيحيحيحيحيحيحيحيحيه शिवराज-भूषण १३१ एकाच कवित्तत अनेक अलंकार जेथे वर्णन करण्यात येतात ते *संकर' नामक अलंकार होतो. (३६९) उदा०-कवित्त मनहरण ऐसे बाजिराज देत महाराज सिवराज भूषन जे बाज की समाजै निद्रत हैं । पौन पाय हीन, दृग हूँघट मैं लीन, मीन जल में विलीन, क्यों बराबरी करत हैं ? ॥ सब ते चलाक चित तेऊ कुलि आलम के रहैं उर अन्तर मैं धीर न धरत हैं । जिन चढि आगे को चलाइयतु तीर, तीर एक भरि तऊ तीर पीछे ही परत हैं ॥ ३७० ॥ । भूषण म्हणतो, शिवराज ( याचकांना ) बाज पक्षाच्या भराभ्यांना मार्गे टाकणारे असे घोडे देतो. त्या घोड्याँस वायूची उपमा द्यावा तर तो पडला पायहीन लगडा, नेत्राची यावी तर ते पडले पडद्याआड, बरें, चपल माशाची द्यावी तर तो नेहमी पाण्यात राहाणारा; हे बिचारे ( पवन, नेत्र, मासा ) श्या वेगवान घोड्याची बरोबरी कशी करू शकतील ? बरें, सर्व वस्तुत चंचल असें जें मने त्याची उपमा देऊ म्हणावे तर ते ( मन ) सर्वांच्या हृदयति वास्तव्य करणारे व धैर्य न धरणारे; याकरित मनाची तुलनाहि ह्या घोड्यांशी होऊ शकत नाही. ह्या घोड्यावर बसून समोर तीर फेकला तरी एका तीराच्या अंतराइतकाच तो मागे पडतो ( व घोडा वेगाने पुढे | निघून जातो ). (३७०) ग्रन्थालंकार-नामावली-गीतिका छंद उपमा अनन्वै कहि बहुरि उपमा प्रतीप प्रतीप।। उपमेय” उपमा है बहूरि मालोपमा कवि दीप ॥ ललितपमा रूपक बहुरि पारिनाम पुनि उल्लेख । सुमिरनभ्रम सन्देह' सुद्धा-पन्हूत्यौ सुभ बेख ॥ ३७१ ।। हेतू-अपन्हुत्यौ बहुरि परजस्वपन्हुति जान । सुभ्रांत पूर्ण अपन्हुत्यौ छेका अपन्हुति मान । १E