पान:संपूर्ण भूषण.djvu/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ निवेदन

बिराजे छत्रसाल मैं। तन तरवारिन मैं मन परमेश्वर मैं पन स्वामिकारज में माथो हरमाल में ।।२।।

चले चन्दबान घनबान औ कुहुकबा• चलत कमान धूम आसमान छवै हो । चली जमडाडै बाढवारें तरबारे जहाँ लोह आँच जेठ के तरनि मान वें रहो। ऐसे समै फौजें बिचलाई छत्रसालसिंह अरके चलाये पायें वीररस के रहो। हय चले हाथी ले संग छोड़ि साथी चले ऐसी चलाचली मैं अग्रल हाड़ा व्है रहो ॥ ३॥

कीबे को समान प्रभु हँदि देख्यौ आन पै निदान दान युद्ध में न कोऊ ठहरात है । पंचम प्रचंड भुज दण्ड को बखान सुनि भागिबे को पच्छी लौं पठान थहरात हैं ।। संका मानि सूखत अमीर दिली वारे जब चम्पति के नन्द के नगारे घहरात हैं । चहुँ ओर चकित चकत्ता के दलन पर छत्ता के प्रताप के पताके फहरात हैं ॥ ४ ॥

या चार छंदांपैकी पहिल्या दोन ॐदति कवीचे नाँव आले आहे. त्यावरून ते लाल पवीचे आहेत; भूषणाचे नाहीत हे उघड होत आहेतिस-यत कवि-नाम नाहीं व वर्णन हाड़ा छत्रसालचे आहे, याचे वर्णन भूषणन केले नाही हे वर दाखविलेंच आहे ) बुन्देला छत्रसालाचे नाही; चाथा ‘पंचम' नामक चवीने रचला असावा असे त्रिपाटीजींचे मत आहे. मिश्रबन्धु ह्या पंचमास बुन्देल्याचा पूर्वज समजतात. सारशि, यताई कविनाम नसल्यामुळे भूषण-रचित नाही असे दिसते.

भूषणाने ज्या छत्रसाल बुंदेल्याचे वर्णन केले आहे त्याचा अल्पसा प्ररिचय देणे प्रासंगिक होणार नाहीं.

छत्रसाल बुन्देला हा चम्पतिराय नामक राजाचा मुलगा. हा शहाजहानच्या वेळी मोगलाशी लढत असे. पण शाहजहानने एकदाँ याचा पूर्ण पराभव केला, तेव्हा नाइलाजास्तव मोगलांची नौकरी यास पतकरावी