पान:संपूर्ण भूषण.djvu/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

----- ९ श्रीशिवराज-भूषण उध्वस्त करून टाकले आहे; त्यांच्या तळघरातुन तुरमती नामक पक्षी ब्र स्नान-गृहांतून तीतर पक्षी (राहात आहेत), आणि शस्त्रागारातून हुकरें हत्तीसारख्या डुरकण्या फोडीत आहेत; अंतःपुरंतून हरिणे, उंटाच्या तबेल्यातन तरस, हत्तीखान्यांतून साँवरे आणि कोंबड्यांच्या खुराडीतून मोकळे राहू लागली आहेत. तसेच खजिन्याचे ठिकाणीं गेंडे, एकति करण्याच्या (खलबतखान्याच्या) खोल्यांतून ससे दाँत विचकीत व उघडा झोंपडतून भुते खोंकत आहेत. (३६१) । उदा० ३ रे-दोहा औरन के जॉचे कहा, नहिं जाँच्यो सिवराज ? । औरन के जाँचे कहा, जो जाँच्यो सिवराज ? ॥ ३६२ ॥ शिवाजीकडे याचना न फारत इतरजबळ याचना केली तर काय उपयोग ? व शिवाजीपाशी याचना केली तर इतरास याचना करण्याचे कारणच काय ? (३६२) | १०२ यमक अनुप्रास-लक्षण, दोहा भिन्न अरथ फिरि फिरि जहाँ, आई अच्छर वृन्द ।। आवत हैं, सो जमक करि, बरनत बुद्धि बिलन्द ॥३६॥ जेथे एकाच प्रकारचे वर्ण पुनः पुन्हा येऊन अर्थ मात्र निरनिराळा होतो तेथे ‘यमक' अनुप्रास म्हणतात. (३६३) उदा०—कवित्त मनहरण पूनावारी सुनि कै अमीरन की गति लई भागिबे को मीरन समीरन की गति है। मान्यो जुरि जंग जसवन्त जसवन्त जाके संग केते रजपूत रजपूत पति है ॥ भूषन भने यो कुलभूषन भुसिल सिवराज ! तोहि दोन्ही सिव राज बरकति है। नौहू खंड दीप भूप भूतलके दीप आज़ समै के दिलीप दिलीपति को सिदति है ॥ ३६४ ॥ शि. ५. ९