पान:संपूर्ण भूषण.djvu/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आशधराजभषण १२८ धावूफन् पृथ्वीवर कोसळून पडतात. महादेवाचे गण मात्र आकंठ रक्तपान करून अगदी तृप्त झाले आहेत. शहाजीपुत्र शिवरायाने तरवारीच्या जोरावर बहलोलखानासारख्या अट्टल पराक्रमी सरदाराच्या सैन्याशीं । अशा प्रकारे घनघोर युद्ध करून अढळ यश संपादन केले. (३५९) उदा० ७ वें- कवित्त मनहरण बानर बरार बाघ बैहर बिलार बिग बगरे बराह जानवरन के जोम हैं। भषन भनत भारे भालुक भयानक हैं भीतर भवन भरे लीलगऊ लोम हैं। ऐडायल गज गन गैंडा गररात गनि गहन.मैं गोहन गरूर गहे गोम हैं। सिवाजी की धाक, मिले खल कुल खाक, बसे खलन के खरनि खवीसन के खोम हैं ।। ३६० ॥ भूषण म्हणतो, शिवाजीच्या धाकाने शत्रूची कुटुंबे धुळीस मिळाली आहेत; त्यांच्या रहाण्याच्या खेडयापाडयातून आत भुतच्या झुंडी राहूं। लागल्या आहेत. वानरे, वाघ, वाघिणी बोके, लांडगे, डुकरे वगैरेंचे कळप, तसेच मोठमोठाली व भयंकर अस्वले, नीलगाई, कोल्हीं इत्यादि घरादारीतून वावरू लागली आहेत. उन्मत्त हत्ती, गेंडे व गोह नावाच्या जनावरांनी घरातुन आपली वस्ती केली आहे. (३६०) उदा ० २ रे-मनहरण तुरमती तहखाने तीतर गुसलखाने सूकर सिलहखाने कुकत करीस हैं। हिरन हरमखाने स्याही हैं सुतुरखाने पाढे पीलखाने औ करंजखाने कीस हैं | भूषन सिवाजी गाजी खग्ग सो खपाए खल, खाने खाने खलन के खेरे। भये खीस हैं। खड़गी खजाने खरगोस खिलबतखाने खीसे खोले खसखाने खाँसत खबीस हैं ॥ ३६१ ॥ भूषण म्हणतो, गाजी शिवाजीच्या तरवारीने शत्रू (पार) खपविले. यांच्या (शत्रूच्या ) राहण्याची खेडींचशी काय, जवळजवळ प्रत्येक घर ।