पान:संपूर्ण भूषण.djvu/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ श्रीशिवराज रामचंद्र भयो रघुकुल सरदार है ॥ कंस के कुटिल बल बंसन विधुसिबे को भयो यदुराय वसुदेव को कुमार है। पृथ्वी पुरहूत साहि के सपूत सिवराज म्लेच्छन के मारिबे को तेरो अवतार है ॥ ३४८ ॥ मुषण म्हणतो, हिरण्यकश्यप नावाच्या भयंकर दैत्याचे विदारण करण्याकरिता अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून नरसिंह प्रकट झाला, तसेच रावणाचे निर्दलन करण्याकरिता रघुकुलत बीर रामचंद्र झाला, आणि पापी व बालिष्ठ अशा कंसाचे पारिपत्य करण्याकरिता यदश्रेष्ठ वसुदेवाचा कुमार श्रीकृष्ण अवतीर्ण झाला; (तद्वतच) हे पृथ्वीवरील इंद्र, शहाजीपुत्र शिवराज ! म्लेंच्छचे निर्दलन करण्याकरिता तुझा अवतार आहे. (३४८) १०० अनुमान-लक्षण, दोहा जहाँ काज ते हेतु कै, जहाँ हेतु ते काज। जानि परत अनुमान तहँ, कहि भूषन कविराज ॥ ३४९ । जेथे कारणापासून कार्य व कार्यापासून कारण जाणिले जाते तेथे ‘अनु मान' अलंकार होतो. (३४९) उदा०-कवित्त मनहरण, दंडक चित्त अनचैन ऑसू उमगत नैन देखि बीबी कहै बैन मियाँ कहियत काहि नै ? । भूषन भनत बुझे आए दरबार ते कैंपत बार बार क्यों सम्हार तन नाहि नै ? ॥ सीनो धकधकत पसीनो आयो देह सब होनो भयो रूप न चिंतीत बँए दाहिनै । सिवाजी की संक मानि गए हौ सुखाय तुम्हें जानियत दख्खन को सुबा करो साहि नै ॥ ३५० ॥ . नेत्रांतून अश्रुवर्षाव होत असलेल्या उद्विग्न पतसं पाहून यवनस्रिया म्हणते आहेत, ‘अहो तुम्ही बोलत का नाही ?' भूषण म्हणतो, त्या स्त्रिय दुरबारनून कापत कपित येणा-या आपल्या पतीस वारंवार विचारीत