पान:संपूर्ण भूषण.djvu/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

== आहेत की, “तुम्ही आपल्या शरिराचे संरक्षण को करीत नाहीं ? तुमची छाती धडधडू लागली आहे. सर्वांगाला घाम सुटला आहे, कति क्षीण होऊन गेली आहे, इकडे तिकडे पाहवत देखील नाहीं, बादशहाने दक्षिणेचा सुभेदार केल्यामुळे शिवाजीच्या भीतीने तुमची अशी गाळण उडाली आहे की काय ?" (३५०) । उदा० २ रें-मनहरण दंडक अंझा सी दिन की भई संझा सी सकल दिसि गगन लगन रही गरद छवाय है । चील्ह गीध बायस समूह घोर रोर करै ठौर ठौर चारों ओर तम मड़राय है । भूषन अँदेस देस देस के नरस गन आपस मैं कहत य गरब गंवाय है। बडो बड़वा को जितवार चहुँघा को दल सरजा सिवा को जानियत इत आय है ॥ ३५१ ॥ । सर्व दिशा आणि आकाश धुळीने भरून गेल्यामुळे दिवस लोपून संध्याकाळ झाली की काय असे वाटत आहे; ठिकठिकाणीं घारी, गिधाडे कावळे यांचे समुदाय भयंषर शब्द करीत आहेत; चहूकडे अंधार पसरला भाहे. भूषण म्हणतो, देशोदेशींचे राजे गलिताभिमान होऊन आपापसांत हणत आहेत, ‘मोठमोठ्यांना जिंकणाच्या शिवाजीचे सैन्य इकडे आपल्यावर) चालून येते की काय? (३५१) शब्दालंकार प्रारंभः जे अरथालंकार ते, भूषन कहे उदार । अब शब्दालंकार ये, कहत सुमति अनुसार ॥३५२॥ भूषण म्हणतो, आतापर्यंत अर्थालंकारांचे वर्णन केले. आता यथामति ब्दालंकार वर्णन करतो. (३५२) १०१ छेक एवं लाट अनुप्रास-लक्षण, दोहा स्वर समेत अच्छर पदनि आवत सद्दस प्रकास । भिन्न अभिशन पदन सो, छेक लाट अनुप्रास ॥३५३॥