पान:संपूर्ण भूषण.djvu/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज-भूषण १२२ हरयो रुप इन मदन को, याते भो सिव नाम । लियो विरद सरजा सवल, अरिगजलि संग्राम ॥३४५॥ याच्या रूपाने मदनाला देखील जिंकिले म्हणून याचे नाव 'शिव' असे पडले; आणि बलिष्ठ शत्रुरूप हत्तीना युद्धात मारल्यामुळे 'सरजा' हे ब्रीद त्याला मिळाले. (३४५) उदा० २ रे-कवित्त मनहरण आजु सिवराज महाराज एक तुही सरनागत जनन को दिवैया अभै दान को। फैली महिमंडल वड़ाई चहुँ ओर तातेःकहिए कहाँ लौं ऐसे बडे परिमान को? ॥ निपट गॅभीर कोऊ लॉघि न सकत बीर जोधन का रन देत जैसे भाऊखान को । दिल दरियाव क्यों न कहैं कविराव तोहि तो मैं ठहरात आनि पानिप जहान को ॥३६॥ हे शिवाजी महाराज ! आजकाल शरणागताला अभय देणारा एक तुंच आहेस (अशी) भूमंडलत चहूकडे तुझी कीर्ति पसरली आहे; त्या अफाट कीतीचे कोठवर वर्णन करावे ? तू मोठमोठ्या प्रवल भाऊ खानासारख्या वीरांशी युद्ध करितोस; पण कोणालाहि तुझ्या अगाध पराक्रमाचा थांग लागत नाही. जगातील सर्व अबू तुझ्या ठिकाणी येऊन राहिली आहे. मग कोणहि कविश्रेष्ठ तुला 'समुद्रासारख्या विशाल अन्त:करणाचा तू आहेस, असे क न म्हणेल ? (३४६) | ९९ हेतु-लक्षण, दोहा * या निमित्त यई भयो” यो जहँ बरनन होय ।। भूषन हेतु बखानहीं, कवि कोविद सबकोय ॥३४७॥ ‘यामुळे असे झाले असे वर्णन जेथे होते तेथे ‘हेतु' नामक अलंकार होतो. (३४७) उदा०–कवित्त मनहरण | दारुन इत हरनाकुस बिदारिबे को भयो नरसिंह रूप तेज बिकरार है। भूषन भनत त्यौहीं रावन के मारिबे को