पान:संपूर्ण भूषण.djvu/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शाशवराजप १२१ मैं गुनिन को दारिद गयो बहि खरीक सो ॥ चन्द कर किज'लक चाँदनी पराग उड़-वृन्द् मकरन्द बुन्द पुंज के सरीक सो । कुन्द सम कयलास नाक-गंग नाल तेरे जस पुंडरीक को अकास चंचक सो ॥ ३४१ ।।।। हे शिवाजी महाराज ! सप्रित तुम्हीच जगदेव, ययातिजनक आणि अम्बरीष हाँ, भूषण म्हणतो, तुमच्या दानजलाच्या समुद्रात गुणीजनांचे दारिद्यगवताच्या काडीप्रमाणे वाहून गेले. तुमच्या यशरूप कमलावर आकाशरूप भ्रमर आहेत, चंद्रफिरणे ही त्या कमलतील बिसतंतु, चांदणे हा पराग, नक्षत्रे तोच मकरन्द, कैलास हे मूळ (के) असून आकाशगंगा ही त्या मलाचा देंट होय. (३४१) उदा० ३रें-दोहा महाराज सिवराज के, जेते सहज सुभाय ।। औरन को अति उक्ति से, भूषन कहत बनाय ॥ ३४२ ।। | भूषण म्हणतो, शिवाजी महाराजांचे जितके म्हणून साहाजिक गुण आहेत ते इतरांच्या ठिकाणी अत्युक्तीने दाखवावे लागतात. (३४२) ९८ निरुक्ति-लक्षण, दोहा। नामन को निज बुद्धि सो, कहिए अरथ बनाय।। ताको कहत निरुक्ति हैं, भूषन जे कविराय ॥ ३४३ ॥ एकाद्या नावाचा आपल्या बुद्धीप्रमाणे अन्य अर्थ करून दाखविणे यास निरुक्ति अलंकार म्हणतात. (३४३) उदा०-दोहा कथिगन को दारिद द्विरद, याही दल्यो अमान ।। याते श्री सिवराज को, सरजा कम्त जहान ॥३४४।। कविजनच्या दारिद्यरूप हत्तींचे निर्दलन केल्यामुळे ह्या श्रीशिवराजाला 'सरजा' असे सर्व जग म्हणत आहे. (३४४) ।