पान:संपूर्ण भूषण.djvu/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाजप) १२० -n== अहो खान बहादुर! तुम्ही ह्या पुण्यात येऊन राहू नका; ( तुम्हाला माहित असेलच कीं,) येथेच शायस्तेखानाला शिवाजीने शिक्षा केली होती. (३३८) ९७ अत्युक्ति-लक्षण, दोहा : जहाँ सरतादिकन की, अति अधिकाई होय । ताहि कहत अति उक्ति हैं, भूषन जे कवि लोय ॥३३९॥ शौर्यादिकांचे अत्यंत वर्णन जेथे करण्यईत येते तेथे अत्युक्ति अलंकार होतो. (३३९) उदा०–कवित्त मनहरण, दंडक साहि तनै सिवराज ऐसे देत गजराज जिन्हें पाय होत कविराज बे-फिकिरि हैं। झूलत झलमलात झूलें जर-बाफन की जकरे जञ्जीर जोर करत किरिरि हैं । भूषन सँवर भननात घननात घंट पग झननात मनो घन रहे घिरि हैं। जिनकी गरज सुने दिग्गज बे-आब होत मदाही के आब गड़काब होत गिरि हैं ॥ ३४० ॥ । सूषण म्हणतो, शहाजीपुत्र शिवराज कविराजना, भरजरीच्या झुली झळकत असलेले, साखळदण्डनी जखडल्यामुळे ओढाताण करणारे, गंडस्थळावर भुंगे गुणगुणणारे,घंट्यांचा घणघणाट,व पायांचा (साखळदंडामुळे) अणझणीट होण्याने जण काय मेघच घेरून आले आहेत की काय असे वाटविणारे, तसेच ज्यांची गर्जना ऐकतच दिग्गज निस्तेज होऊन जातात व ज्यांच्या गंडस्थळांतून स्रवणा-या मदति पर्वतसुद्धा गड़प होऊन जातात, असे हत्ती देऊन, निश्चित करतात. (३४०) उदा०. २-मनहरण दंढक । आजु यहि समै महाराज सिवराज तुही जगदेव जनक जजाति अम्बरीक सो। भूषन भनत तेरे दान-जल जलधि