पान:संपूर्ण भूषण.djvu/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ श्रीशिवराज-भूषण "' --------------------------------- भूषण म्हणतो, ज्याच्या दाराशी हत्ती झुलताना दिसत आहेत, अंगणात घोडे विकाळत आहेत, बैदीजन वारंवार यशोगान करून आशीर्वाद देत आहेत, ज्यांच्या भरजरीच्या ताणलेल्या तनातुन मोत्यांच्या झालरी रुळत । आहेत अशा त्या शिवाजीमहाराजांच्या कृपेला पात्र झालेले श्रेष्ट श्रेष्ठ कवि स्या (समारंभाच्या) ठिकाणीं वावरत आहेत आणि सजा शिवाजीची चर्चा ( वर्णन ) करताना म्हणत आहेत की, येथे लाला( एक रत्न)च्या योगाने प्रातःकाळ व नीलमण्याच्या योगाने सायंकाळ होतो. [अशी ह्या शिवरायाच्या सम्पाते अपार आहे ]. (३३६) । उदा ० २ रें-मनहरण नहरण जाहु जनि आगे खता खाडु मति यारो गढ़ नाह के डरन कहैं खान य बखान कै । भूषन खुमान यह सो है जेहि पूना माहि लाखन में सासता खाँ डायो बिन मान कैं। हिन्दुवान द्रुपदी की ईजति बचैबे काज झपटि बिराटपुर बाहर प्रमान कै । वहै है सिवाजी जेहि भीम व्है अकेले मान्यो अफजल कीचक को कीच घमसान कै !! ३३७ ॥ भयभीत झालेला खान (जहाँ बहादुर ) आपल्या मित्रांस म्हणतो आहे, मित्रांनो ! तुम्ही त्या शिवाजीच्या समोर जाऊ नका, व आपला जीव धोक्यति घालू नका. हा तोच शिवाजी आहे; की ज्याने पुण्यात लाखों लोकच्या समुदायाँत शायस्तेखानाचा अपमान केला आहे. भूषण म्हणतो, हो । शिवाजी तोच आहे; की ज्याने एकट्याने भीम होऊन हिन्दुत्वरूप द्वैपदीची अब वाचविण्याकरित अफजलरूप कीचकाशी घोर युद्ध करून त्यास । ठार मारले. (३३७) उदा० ३–दोहा या पूना मैं मति टिकौ, खान बहादुर आय । ह्याँई साइसखान को, दीन्हीं सिवा सजाय ॥ ३३८॥