पान:संपूर्ण भूषण.djvu/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन मिसळले 37हेत. निराठी प्रतीत हे सर्व छंद वेगळे करून भूषणाचे तेवढेच दहा द देला-त्रसालसंबंधाचे छापले आहेत. मी आपल्या प्रतीत तेच कायम ठेविले आहेत. भूषण आरंभीच्या दोन* दोह्यांतून स्पष्ट म्हटले आहे की, दोघेहि छत्रसाल औरंगजेबाच्या डोळ्यांत सलत होते; एक हाडावंशी बंदी नरेश व दुसरा महेवाचा छत्रसाल ( हाच छत्रसाल बुन्देला ) व बुन्दनरश ऊर्फ हाडा छत्रसाल हा आरंभीं दारा, इन औरंगजेबाशी लत होता व पुढे औरंगजेबाचे पदरी राहिला म्हणून यास भूषणनी दिलीची ढाल ( दिचेि हाली संरक्षण करणारा ) व बुंदेला छत्रसाल दिपतीच पराजय करून त्याचे ताब्यात गेलेली आपला मुलूख हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत होता म्ह न त्यास 'दि-दाहनबाल’ ( दि-विध्वंसक असे म्हःले आहे. या यवनाश्रित हिन्दू राजाचे ६.वन भूषणासारख्य स्वधर्माभिमानी बचाने मुळीच ६.ले नसावें ही त्रिपाठीजींची कल्पना सयुक्ति६ दिखते. असा. त्रिपाठी प्रतहून निराळे असलेले साल दशकांतील द वाचकां.. करितf या खाली देत आहे-- निकसत म्यान ते मयूखै अलैभानु कैसी, फारे तम तोम ज्या गयंदन के जाल को। लागत लपटिकंठ बैरिन के नागिन सी रुद्रहि रिझायँ दे ३ मुंडन के माल को ॥ ‘लाल छितिपाल छत्रसाल महाबाहु बली कहाँ लौं बखान करौ तेरी करवाल का । प्रतिभट कटक कटले केते काटि काटिकालिका सी किलकि कलेऊ देत काले को ।। १ ।। दारा और औरंग लर हैं दोऊ दिल्लीवाल एक भाजि गयो एक मारे गये चाल में । बाजी करि दगाबाजी जीवन न राखत है जीवन बचाय ऐसे महाप्रलै काल मैं ।। हाथी ते उतरि हाड़ा लड़यो लोह लंगर है कहै ‘लाल' वीरता * हे दोहे *षणाचेच आहेत असे खात्रीलायक म्हणता येत नाहीं.