पान:संपूर्ण भूषण.djvu/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शवराज-भूषण ११६ - -- भूषण म्हणतो, खवासखान कुडाळावर अतिवेगाने चाल करून आला असे समजतच पूर्ण धाडशी शिवाजी तिकडे धावला. रणवाद्ये ऐकून घोड़े विंकाळू लागले, व धैर्यशाली वीर मिशवर ताव देऊ लागले; कोणी ‘मारा', 'हाणा', 'संभाळून युद्ध करा' असे म्हणू लागले तर म्लेंच्छ लौक भारी सहन न झाल्यामुळे धडाधड पडू लागले. लोखंडी चिलखते व टोफ यावरून खङ्गाचे तडाखे बसू लागले. (३२८) उदा० ४ थे—मनहरण दंडक आगे आगे तेरुन तरायले चलते चले तिनके अमोद मन्द मन्द मोद सकसै। अड़दार बड़े गड़दारन के हाँके सुनि अड़े गैर गैर माहिं रोसरस अकसै ॥ तुण्डनाय सुनि गरजत गुञ्जरत भर भूषन भनत तेऊ महा मद छकसै। कीरति के काज महराज सिवराज सब ऐसे गजराज कविराजन को बकसै ॥३२९।।। मोठ्या डौलाने मंद मंद पावले टाकणारे, मोठे अडेल, माहुतांचे कर्ण कठोर शब्द ऐकतच रामति येऊन गल्लोगल्ली अडणारे, ( रण )वाद्यांचा भ्वनि ऐकतच गर्जना करणारे, एकसारखा मदस्राव होऊ लागल्यामुळे अमर ज्यो(च्या गंडस्थल)वर गुंजारव करीत आहेत, असे तरुण आणि चपल हत्ती, (भूषण म्हणतो,) हे शिवराज कीर्तीसाठी तुम्हीं कविजनला देऊन टाकले. (३२९) ९४ भाविक-लक्षण, दोहा भयो, होनहारो अरथ, बरनत जहँ परतन्छ । ताको भाविक कहत है, भूषन कवि मतिस्वच्छ॥ ३३० ।। भत आणि भविष्यकालीन विषयांचे वर्तमानकालाप्रमाणे जेथे वर्णन करण्यात येते तेथे ‘भाविक' अलंकार होतो. (३३०) उदा०—कवित्त मनहरण । अज भूतनाथ मुण्डमाल लेत हरपत भूतन अहार लेत अजहूँ उछाह है। भूषन भनत अर्जी काटे करबालन के करे