पान:संपूर्ण भूषण.djvu/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ श्रीशिवराज-भूषण _ _ = -

=

करण्याकरित हा वीर (पुनः पुनः) उत्तेजित होतो. बादशहाशी लढण्याची चर्चा ( कुठे ) निघतच ह्या सर्जाच्या डोळ्यांत अपूर्व उत्साह उचंबळून येतो. (३२६) उदा० २ –कवित्त मनहरण काहू के कहे सुने ते जाही ओर चाहें ताही ओर इकटक घरी चारिक चहत हैं। कहे ते कहत बात कहे ते पियत खात भूषन भनत ऊँची सांसन जहत हैं । पौढ़े हैं तो पौढ़े बैठे बैठे खरे खरे हम को हैं कहा करत य ज्ञान न गहत हैं। साहि के सपूत सिव साहि तव बैर इमि साहि सब राती दिन सोचते रहत हैं ॥ ३२७॥ भूषण म्हणतो, शहाजीपुत्र शिवाजीशी वैर केल्यामुळे सर्व बादशहा रात्रंदिवस चिंताग्रस्त झाले आहेत. ( दरबारी लोकांची स्थिति तर अशी आली आहे की, कोणाच्या काही सांगण्या-ऐकण्यावरून जिकडे दृष्टि जाईल तिकडे चार चार घटका एकसारखी टक लावून पहात बसावे, कोणी बोलले तर बोलावे, कोणी खा प्या म्हटल्यास खावें प्यावें, दीघ निश्वास सोडीत बसावे, निजले, तर निजले, बसले तर बसले, उभे तर उभेच. आम्ही कोण ? काय करीत आहों ? ह्याचेदेखील त्यांना भान राहिले नाहीं. (३२७) उदा० ३–मनहरण दंडक उमडि कुड़ाल में खवासखान आए भनि भूषन त्यो धाए सिवराज पूरे मन के। सुनि मरदाने बाजे हय हिहनाने घोर मूछ तरराने मुख बीर धीर जन के ॥ एकै कहें मार मार सम्हरि समर एकै म्लेच्छ गिरे मार बिच बेसम्हार तन के। कुण्डन के ऊपर कड़ाके उड़ें ठौर ठौर जीरन के ऊपर खड़ाके खडगन के ॥ ३२८॥

=