पान:संपूर्ण भूषण.djvu/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाशवराज-भूषण ११४ तर लुटला (काही हरकत नाहीं); तुम्ही आपला प्राण वाचवून आली हैं। मोठेच काम केले. (३२३) उदा० २२-दोहा करि मुहीम आये कहत, हजरत मनसब देन । सिव सरजा सो जंग जुरि, ऐहे बचिके हैं न ॥ ३२४ ।। हजरत औरंगजेब मोहिमेवर जाऊन येणा-या सरदारास मनसब देण्यास सांगत आहेत : ( कारण त्यांना माहीत आहेच की,) सर्जी शिवाजीशी युद्ध केल्यावर कोणी वाचून येणार नाहीं व मनसब देण्याचे कारण पडणार नाहीं. (३२४) ९३ स्वभावोक्ति-लक्षण, दोहा साँचो तैसो बरनिए, जैसो जाति-स्वभाव । ताहि सुभावोकति कहत, भूषन जे कबिराव ॥ ३२५ ॥ जाती-स्वभावाचे खरेखुरे वर्णन जेथे करण्यात येते तेथे ‘स्वभावोक्ति अलंकार होतो. (३२५) उदा०—मनहरण दंडक । दान समै द्विज देखि मेरुहू कुबेर हु की सम्पति लुटायबे को हियो ललकत है। साहि के सपूत सिव साहि के बदन पर सिव की कथान में सनेह झलकत है ॥ भूषन जहान हिन्दुवान के उबारिबे को तुरकान मारिबे को बीर बलकत है । साहिन सौ लरिबे की चरचा चलत आनि सरजा के दृगन उछाह छलकत है ॥३२६॥ दान करतेवेळीं ब्राह्मण पाहताच कुबेराची संपत्ति लुटून मेरुपर्वता। एवढी द्यावी इतका शिवाजीच्या मनांत उल्हास उत्पन्न होतो; शहाजीपुत्र शिवशहाच्या मुखावर शिवकथविषयी प्रेम झळकत आहे. भूषण हणतो, जगति हिन्दूचा उद्धार करण्याकरिता व म्लेंच्छांचा संहार