पान:संपूर्ण भूषण.djvu/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- -- - -- - -- ११३ 'श्रीशिवराज-भूषण वै कहैं कि हम सिव कहैं तुम चतुराई स कहत बात राचे हौ । सिव जापै रूठें तौ निपट कठिनाई तुम बैर त्रिपुरारि के त्रिलोक में न बचि हौ ॥ ३२२॥ हे शहाजीपुत्र ! तुझ्याशी वैर करणाच्या शत्रूना (लोक) कौतुकानें विचारीत फिरत आहेत की, तुम्ही असे चिंताग्रस्त को आहाँ ? (शत्र म्हणतात-) सर्जी (शिवाजीच्या भीतीने आम्ही इथे पळून आलों. (लोक म्हणतात-) मग येथूनदेखील सिंहाला भिऊन तुम्ही पळून जाल की काय ? ( कारण जेथे तुम्ही पळून आलो आहा तेथे त्या सर्जचेच राज्य आहे.) भूषण म्हणतो, (लोकांनी असे विचारल्यावर ) शत्रू म्हणतात की, आम्ही तर शिव म्हणतों (शिवाजीला भ्यालो असे म्हणत). पण तुम्हीमात्र चतु राईने त्याचा अर्थ निराळाच करितो. ( लोक म्हणतात, बरे, शिवच को होईना;) पण शिव ऋद्ध झाले तरी कठिणच; कारण त्या त्रिपुरारीश वैर करून तुम्ही त्रैलोकोतदेखील राहू शकणार नाहीं. (३२२) उदा०–काकु वक्रोक्ति-कवित्त, मनहरण सासता खाँदख्खिन को प्रथम पठायो तेहि बेटा के समेत हाथ जाय कै वायो है । भूषन भनत जौल भेजौ उत औरै तिन वे ही काज बरजोर कटक कटायो है। जोई सूबेदार जात सिवाजी सो हरि तास अवरँग साहि इमि कहे मन भायो है । मुलुक लुटायो तो लुटायो, कहा भयो ? तन आपनो बचायो महाकाज करि आयो है ॥ २३॥ । शायिस्तेखानास प्रथम दक्षिणेत पाठविलें, तो आपल्या मुलासुद्ध स्वतःचा हात गमावून बसला. भूषण; म्हणतो, पुन्हा दुस-या एकाद्या सरदारास वक्षिणेत पाठवीपर्यंत त्याने विनाकारण व जबरदस्तीने आपल्या (बरोबरचें) सैन्य कापविलें. जो कोणी सुभेदार शिवाजीवर जाऊन पराभूत होऊन येत होता, त्यास बरे वाटावे म्हणून औरंगजेब म्हणत असे, ‘मुलुख लुटला | शि. भू. ८