पान:संपूर्ण भूषण.djvu/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

========

======

१११ श्रीशिवराज-भूषण केली की काय ?' ते चरफडून उत्तर देतात की, के, आम्हीच दुनियेस वैतागून गेलो आहों. (३१५) उदा० २ रे, दोहा सिवा वैर औरंग बदन, लग रहे नित आहि ।। | कवि भूषन बूझे सदा, कहे देत दुख साहि ॥ २१६॥ शिवाजीच्या वैराने औरंगजेबाच्या तोंडून नित्य ‘हाय हाय' असे उद्गार निघत आहेत. भूषण कवीने याचे कारण विचारले असता, औरंगजेब म्हणाला, राज्याच्या दगदगीने हे दुःख होत आहे. (३१६) ९० लोकोक्ति एवं छेकोक्ति-लक्षण, दोहा कहनावति जो लोक की, लोक उकति सो जानि । जहाँ कहत उपमान है, छेक उकति तेहि मानि ११ ३१७॥ लोकत प्रसिद्ध असलेल्या म्हणीचे जथं वर्णन केले जाते तेथे ‘लोकोक्ति, आणि लोकोक्ति जेथे उपमान असते तेथे ‘छेकोक्ति अलंकार होतो.(३१७) लोकोक्ति उदा०–दोहा सिव सरजा की सुधि करौ, भली न कीन्ही पीव । | सूवा है दच्छिन चले, धरे जात कित जीव? ॥ ३१८॥ हे प्रिय ! तुम्हांला त्या सर्जा शिवाजीचे स्मरण आहे काय ? तुम्ही दक्षिणेत सुभेदार बनून चालल? खरे, पण आपले प्राण कोठे ठेवणार ? तुम्हीं में कहीं बरें केलें नाहीं. (३१८) | छेकाक्ति उदा०-दोहा जे सोहाल सिवराज को, ते कवित्त रसमूल । जे परमेश्वर पैं हैं, तेई आछे फूल ॥ ३१९ ॥ परमेश्वराला वाहिली जाणारीच फुले जशी धन्य, तद्वतच शिवरायाला शोभविणारी कविताच रसभरित होय, (३१९)