पान:संपूर्ण भूषण.djvu/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० शवराज-भषण

=

कहाँ भज जैहौ । लीन्यो कहा लरिकै अफजलु कहाँ लरि कै तुमहू अब लैहौ ॥ ३१२॥ भूषण म्हणतो, ( आदिलशहाच्या सभेत ) खवासखान लोकांना विचारीत आहे की, 'शिवाजी देश जिंकीत येऊ लागला आहे त्याच्याशी तुम्ही तह कराल किंवा लढाल अथवा पळून जाल ?' सर्व सभेने ( एकमुखाने ) उत्तर दिले की, आत तहच धरावा, पळून जावे तरी कुठे ? अफजलखानाने लहून काय मिळविले ते तुम्ही आता मिळविणार आहाँ. (३१२) उदा० २ रें-दोहा। को दाता को रन चढ़ो, को जयपालनहार ।। कवि भूषन उत्तर दियो, सिव नृप हरि अवतार ॥३१॥ दाता कोण, योद्धा कोण, जगाचे पालन करणारा कोण ? (ह्या प्रश्नाचें) भूषण कवीने उत्तर दिले कीं, हरीचा अवतार शिवाजी', (३१३) ८९ व्याजाक्ति-लक्षण, दोहा आन हेतु सी आपनो, जहाँ छिपावै रूप । व्याज उकति तास कहत, भषन सुकवि अनूप ॥३१४॥ जथे आपला उद्देश एकाद्या कारणाने छपविला जातो तेथे ‘व्याजोक्ति अलंकार होतो. (३१४) । उदा०–मालती सवैया साहिब्द के उमराव जितेक सिवा सरजा सब लूटि लए हैं। भूषन ते बिन दौलति है कै फकीर व्है देस बिदेस गए हैं। लोग कहें इमि दृच्छिन जेय सिसौदिया रावरे हाल ठए हैं। देत रिसाय के उत्तर या हमहीं दुनियाँ ते उदास भए हैं॥३१॥ बाहशहाचे जितके म्हणून सरदार ( शिवाजीवर चाल करून आले ) होते, ते सर्व शिवाजीने लुटले. भूषण म्हणतो, ते सर्व सरदार दरिद्री बनून फकिरी पत्करून देशोधडीस लागले. लोक ह्या सरदारास विचारतात, “तुमची अशी स्थिति दक्षिण जिंकणाच्या शिसोदिया वंशज शिवाजीने