पान:संपूर्ण भूषण.djvu/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९ श्रीशिवराज-भूषण -


--- दुस-याच्या मनातील उद्देश ओळखून क्रियाद्वारी त्याची जाणव जेथे करून दिली जाते तेथे ‘पिाहत अलंकार होतो. (३०८) उदा०–दोहा गैर मिसल ठाढ़ी सिवा, अन्तरजामी नाम । प्रकट करी रिस साह को, सरजा करि न सलाम ॥३०९।। अंतर्ज्ञानी असलेल्या शिवाजीने (स्वतःस) अयोग्य स्थानों ( पाँचहजारी सरदारांच्या रांगेत ) उभे केल्यामुळे कुद्ध होऊन बादशहास सलाम केला नाहीं. (३०९) उदा० २ रें-दोहा । दोहा आनि मिल्यो अरि यो गह्यो, चखन चकत्ता चाव। | साहि तनै सरजा सिवा, दियो मुच्छ पर ताव ॥ ३१०॥ शत्रू येऊन भेटला यामुळे औरंगजेबाला आनंद वाटला पण शहाजीपुत्र शिवाजीनें मिशीवर ताव दिला. ( शिवाजी आपल्या कबज्र्यात सापडला, यामुळे औरंगजेबास आनंद झाला; पण शिवाजी त्याचे अंतरंग ओळखून होतच, हातावर तुरी देऊन तुझ्या कबजीतून निसटून जाईन या भावानेच त्याने मिशीवर ताव दिला. (३१०) | ८८ प्रश्नोत्तर--लक्षण, दोहा कोऊ बूझै वात कछु, कोऊ उत्तर देत ॥ प्रश्नोत्तर ताको कहत, भूषन सुकवि सचेत ॥ ३११ ॥ कोणी प्रश्न करावा व कोणी उत्तर द्यावे असे जेथे वर्णन करण्यात येते तेथे ‘प्रश्नोत्तर' अलंकार होतो. (३११) उदा०-मालती सवैया लोगन स भनि भूषन यो कहै खान खवास कहा सिख दैहौ। अबत देसन लेत सिधा सरजै मिलिहौ भिरिहौ कि भगैहौ ॥ एदिल की सभा बोल उठी यों सलाह करौऽव =