पान:संपूर्ण भूषण.djvu/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|----

  • ॥ ५ ॥

॥ ॥ ६ ॥ । । १०८ । Har ॥ • महाबली शिवसिंहाच्या गर्जनेपेक्षी पावसाळ्यातील एकादी रात्र बरी. बुहाच मराठ्यांच्या चमकण्याने हजारों म्लेंछ कापले गेले. भूषण म्हणतो, ( इतकेच नव्हे ) पठाणच्या धडच्या नाचण्याने किल्ल्याखालील जमीन हरू लागली. विजेप्रमाणे तळपणाच्या तरवारींची चमक पाहून मोठमोठया सरदारांचे अवसान खचलें. (३०५) | ८६ विशेषक-लक्षण, दोहा भिन्न रूप सादृश्य में, लाहिए कळू बिसेख। ताहि विशेषक कहत हैं, भूषन सुमति उलेख ।।३०६ ॥ निरनिराळ्या रूपाँच्या सारखेपणात काही विशेषता दिसून येते तेथे ‘विशेषक' अलंकार होतो. (३०६) उदा०–कवित्त मनहरण अहमदनगर के थान किरबान लै कै नवसेरी खान ते खुमान् भिन्यो बल ते । प्यादन सो प्यादे पखरैतन स पखरेत बखतर वारे बखतर वारे हल ते ।। भूषन भनत एते मान घमसान भयो जान्यो न परत कौन आयो कौन दल ते । सम वेष ताके, तहाँ सरजा सिवा के बॉके बीर जाने हाँके देत, मीर जाने चलते ॥ ३०७॥ अहमदनगर येथे नवशेरी ( नौशेर ) खानाबरोबर शिवाजी हातीं तरवार घेऊन लढला. भूषण म्हणतो, प्याद्यांशी प्यादे, स्वारांशी स्वार, चिल स्वतवाल्यांश चिलखतवाले निकराने लढले. हे युद्ध इतकें भयंकर झाले कीं, उभय पक्षांकडील वीरांचा पोषाख सारखा असल्यामुळे कोण योद्धा कोणत्या पक्षाचा हे समजेना; तरीपण शिवाजीचे वीर विजयघोषाने व यवन सरदार युद्धातून पळ काढल्यामुळे ओळखू येत होते. (३०७) | ८७ पिहित-लक्षण, दोहा परके मन की जानि गति, ताको देत जनाय । कछ क्रिया करि कहत हैं, पिहित ताहि कविराय॥३०८॥