पान:संपूर्ण भूषण.djvu/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- १६७ श्रीशिवराज-भूषणः ।

=

= -। । - देवास, महादेव आपल्या हरवलेल्या कैलास पर्वतास; तर गिरिजा महादेवास शोधीत फिरत आहे (पण कोणाचा कोणास पत्ता लागत नाही). (३०१) ८४ उन्मलित-लक्षण दोहा सदृश वस्तु में मिलत पुनि, जानत कौनेहु हेत ।। उनमीलित तास कहत, भूषन सुकवि सचेत ॥ ३०२॥ एकादी वस्तु आपल्या धर्माच्या असलेल्या इतर वस्तूंतून काही कारणाने निराळी ओळखू येते तेथे ‘उन्मीलित' अलंकार होतो. (३०२) | उदा०–दोहा सिव सरजा तव सुजस मैं, मिले धौल छबि तूल। बोल बास ते जानिए, हंस चमेली फूल ॥ ३०३॥ हे सर्ज शिवाजी ! तुझ्या शुभ्र व निष्कलंक यशति तत्समान शोभा (वर्ण ) असणारे हंस आणि चमेली ( जाईजुई )च फुलें ही शब्दावरून किंवा वासावरून ओळखावी लागतात. (३०३) | ८५ सामान्य लक्षण, दोहा। भिन्न रूप जहँ सदृस ते, भेद न जान्यो जाय । ताहि कहते सामान्य हैं, भूषन कवि समुदाय ॥ ३०४॥ रूप निराळे असूनहि सारखेपणामुळे भेद दिसून येत नाहीं तेथे सामान्य अलंकार होतो. (३०४)। उदा०-मालती सवैया पावस की यक राति भली सु महाबली सिंह सिवा गमके ते। म्लेच्छ हजारन ही कटिगे दस ही मरहट्टन के झमके ते ॥ भूषन हालि उठे गढ़ भूमि पठान कबंधन के धमके ते। मीरन के अवसान गये मिलि धोपनि सो चपला चमके ते ॥३०५ ॥