पान:संपूर्ण भूषण.djvu/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* :-*-*-* - -*-*-*-*-*-*-*-*---- १०५ श्रीशिवराज-भूषण रंगरंग रिपुन के रकत सौ रंगो रहै रातोदिन रातो पै न रातो होत स्याह ते ॥ २९६॥ हे शिवाजी ! तुझ्या तरवारीची ( शौर्याची ) कीर्ति वाढो, ही तुझी तरवार उद्दीपित मनाप्रमाणे क्रोध आणि प्रसन्नता यामुळे बदलत राहते. भूषण म्हणतो, ती ( तरदार ) तुमची लाडकी असल्याने तर जगप्रसिद्ध होऊन इतर रावराजांना दिपवू लागली आहे. प्रताप आणि सुयश हे तींत गुंडाळलेले आहे. तसेच मनुष्याच्या अपार मर्यादेचे ती ( तरवार ) भाजन आहे. शत्रुच्या नानाप्रकारच्या रंगनी रात्रंदिवस ती रंगून जाते; पण त्या तरवारीस लागलेला लाल रंग वहीं काळा होत नाहीं, (२९६) | उदा० २ रें-दोहा सिव सरजा की जुगत में राजत कीरति नौल। अरि तिय दृग अंजन हरे, तऊ धौल की धौल ॥२९७॥ (शिवाजी) शत्रू-स्त्रियांच्या नेत्रांतील अंजन हरण करितो (पतींना मरण आले असता स्त्रिया डोळ्यांत काजळ घालणे सोडून देतात). तरीपण जग ताँत विराजणारी त्याची कीर्ति शुभ्रच्या शुभ्रच. हे मोठे नवल आहे. (२९७) ८२ अनुगुण-लक्षण, दोहा जहाँ और के संग ते, बदै अपनो रङग ।। तो कहँ अनुगुन कहत हैं, भूषन बुद्धि उतंग ॥ २९८ ॥ इतरांच्या संसर्गाने आपली गुण वाढतो असे वर्णन जेथे होते तेथे ‘अनुगुण' अलंकार होतो. (२९८) उदा ०–कवित्त मनहरण साहि तनै सरजा सिवा के सनमुख आय कोऊ बचि जाय न गनीम भुज बल मैं। भूषन भनत भौसिला की दिल दीर सुनि धाक ही मरत म्लेछ औरंग के दल मैं ॥ रातो दिन रोवत रहत यवनी हैं सोक परोई रहत दिली आगरे