पान:संपूर्ण भूषण.djvu/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज-भूषण १०४ - -- - -- रस्ता धरावा लागला. त्यामुळे पुन्हा वैदपुराणांची चर्चा के देवब्राह्मण ची ( पूजा ) अर्चा सुरू झाली. (२९३) ८१ अतद्गुण-लक्षण, दोहा जहँ संगति ते और को गुन कळूक नाहिं लेत । ताहि अतद्गुन कहत हैं भूषन सुकवि सचेत ॥ २९४॥ जथे संगतीमुळे इतरांच्या गुणांचे ग्रहण होत नाहीं असे वर्णन करण्यात येते तेथे ‘अतद्गुण' अलंकार होतो. (२९४) उदा०-मालती सवैया दीन दयालु दुनी प्रतिपालक जे करता निरम्लेच्छ मही के। भूषन भूधर उद्धरिबो सुने और जिते गुन ते सब जी के ॥ यो कलि मैं अवतार लियो तऊ तेई सुभाय सिवाजी बली के। आय धन्यो हरि ते नररूप पै काज करै सिगरे हरि ही के ॥ २२५ ॥ भूषण म्हणतो, शिवराज दीनदत्सल, जगाचा प्रतियाळ करणारा व भूतल निम्लेंच्छ करणारा आहे. पर्वतचा उद्धार करणे (उचलणे) इत्यादि हुरीच्या ठिकाणी जितके काही गुण आहेत ते सर्व या शिवाजीच्या ठिकाणी वास्तव्य करतात. बलिष्ठ शिवाजीने या कलिकाळात जरी अवतार धारण केला आहे तरी त्याचा स्वभाव हरीसारखाच आहे. नरसिंहाचें रूप सोडून जरी नुसते नराचे रूप यानें धारण ६.ले आहे, तरीपण हा कामें सर्वे हरीचींच करतो आहे. (२९५) उदा० २ रे-कावत्त, मनहरण | सिवाजी खुमान तेरो खग्ग बढे मान बढे मानस लौ बदलत कुरुष उछाह ते । भूषन भनत क्यों न जाहिर जहान होत प्यार पाय तो से ही दिपत नरनाह ते ॥ परताप फेटो रहो सुजस लपेटो रहो बरतन खरो नर पानिप अथाह ते ।