पान:संपूर्ण भूषण.djvu/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०। -=-=-=-= =

=============

श्रीशिवराज-भूषण.. अवर्णनीय अशी सरोवरे आहेत; तेथील राजमार्ग पाहून देवदेखील थक्क होतात. आकाशास इतर कोठेहि आधार नसल्यामुळे त्रस्त झालेले सूर्यचंद्र येथेच विसावा घेतात. मण्यांची प्रभा अति उंच वर फोकल्याने सूर्याच्या रथावर पडून रथाची चाकें रंगीबेरंगी दिसत आहेत. (२८८) ८० पूर्वरूप-लक्षण, दोहा प्रथम रूप मिटि जात जहँ, फिरी बैसोई होय । भूषन पूरब रूप स, कहत सयाने लोय ॥२८९ ॥ पूर्वरूप लुप्त होऊन पुन्हा तसेच जेथे प्रगट होते तेथे ‘पूर्वरूप' अलंकार होतो. (२८९) उदा०–मालती सवैया ब्रह्मके आनन ते निकसे ते अत्यन्त पुनीत तिहूँ पुर मानी। राम युधिष्ठिर के बरने बलमीकि हु व्यास के अंग सोहानी॥ भूषन यो कालिके कविराजन राजन के गुण गाय नसानी। पुन्य चरित्र सिवा सरजै सरन्हाय पवित्र भई पुनि बानी ॥२९०॥ ब्रह्मदेवाच्या मुखाँतून निघाल्यामुळे त्रिभुवन त्या वाणीस (वेदसि) पवित्र मानते; त्याच वाणीने राम-युधिष्ठिराचे गुणगान केल्यामुळे वाल्मिकि, व्यास यांना ती भूषणास्पद झाली. भूषण म्हणतो, पण कलिकाळातील (पापिष्ठ) राजांचे वर्णन करून ती मलिन झाली होती, तरीपण पुण्यश्लोक सज शिवाजीच्या चरित्ररूप सरोवरांत स्नान करून ती पुन्हा पवित्र आली. (२९०) । उदा० २ रे–मालती सवैया यो सिर पै छहरावत छार हैं जाते उठें असमान बगरे । भूषन भूधरऊ धरके जिनके धुने धक्कन यो बल रे ॥ ते सरजा सिवराज दिए कविराजन को गजराज गरे ॥ सुंडन सौ पहिले जिन सोख के फेरि महामद सो नद पूरे॥२९१।