पान:संपूर्ण भूषण.djvu/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ श्रीशिवराज-भूषण जेथे गुणाचा दोष व दोषाचा गुण वर्णन करण्यात येतो तेथे ‘लेश' अलंकार होतो. (२८४) | उदा०-दोहा उदेभानु राठौर वर, धरि धीरज, गढ़ ऐड़। प्रगटै फल ताको लह्यौ, परिगो सुरपुर पैंड़ ॥ २८५ ॥ कोऊ बचन न सामुहें, सरजा सौ रन साजि। भली करी पिय ! समर ते, जिय लै आए भाजि ॥२८६ ॥ उदयभानू राठोडने धैर्य, किल्ला आणि अभिमान धरला त्याचे प्रत्यक्ष फल त्याला मिळाले. तो स्वर्गाच्या रस्त्यास लागला (मारला गेला). हे प्रिय ! स्या सजशी युद्ध करून आजवर त्याचे समोरून कोणी वचूिन आला नाहीं. तुम्ही युद्धातून जीव घेऊन पळून आल हे फार चांगले झालें. (२८५,२८६) ७९ तद्गुण-लक्षण, दोहा जहाँ आपनो रंग तजि, गहै और को रंग। ताको तद्गुण कहत हैं, भूषन बुद्धि उतंग ॥ २८७ ॥ आपला रंग सोडून दुस-याचा ग्रहण करण्यात येतो तेथे ‘तद्गुण' अलंकार होतो. (२८७) उदा ०–कवित्त, मनहरण दंडक पम्पा मानसर आदि अगन तलाब लागे जेहि के परन में अकथ युत गथ के। भूषन यो साज्यों राजगढ़ सिवराज रहे देव चक चाहि कै बनाए राजपथ के ॥ बिन अवलम्ब कलिकानि आसमान मैं हैं होत बिसराम जहाँ इन्दु औ उदथ के । महत उतंग मनि जोतिन के संग आनि कैयो रंग चकहा गहत रवि रथ के ॥ २८८॥ भुषण म्हणतो, ज्या राजगडावर शिवाजी महाराज राहतात त्याच्या आजूबाजूंस पम्पा, मानस इत्यादि सरोवरांसारखी इतिहासप्रसिद्ध व