पान:संपूर्ण भूषण.djvu/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* १९ - श्रीशिवराज-भूषण उदा०-कवित्त, मनहरण दंडक दौलत दिली कौ पाय कहाए अलमगीर बब्बर अकब्बर के विरद बिसारे ते । भूपन भनत लरि लरि सर सो जंग निपट अभंग गढ़ कोट सब हारे ते ॥ सुधन्यो न एक साज भेजि भेजि में ही काज बड़े बड़े बे इलाज उमराव मारे हैं । मेरे कहे मेर रु, सिवाजी सो और करि गैर करि नैर निज नाहक उजारे तें ॥ २७९ ॥ भूषण म्हणतो, (हे औरंगजेब ! ) दिल्लीचे तख्त तुला मिळाल्याने ते ‘आलमगीर' ( जग जिंकणारा ) म्हणवितोस, पण बाबरअकबरा(तुझ्या पूर्वजाचे ब्रीद तू विसरलास; व शिवाजीशीं लहून लढून आपले गड, किल्ले सर्व गमावून बसलास. मोठमोठे सरदार शिवाजीवर पाठविलेस. स्यांच्याकडून तुझा कार्यभाग तर काही झाली नाही, उलट बिचारे व्यर्थ आपल्या प्राणसि मुले. शिवाजीशीं अनुचितपणे वैर करून ते आपले देश विनाकारण उध्वस्त करून घेतलेस. (२७९) ७६ अवज्ञा-लक्षण, दोहा औरे के गुन दोस ते, होत न जहँ गुन दोस। तहाँ अवज्ञा होत है, भनि भूषन मति पोस ॥ २८० ॥ एकाच्या गुणदोषामुळे जेथे दुस-याचे गुणदोष दिसून येत नाहीत तेथे अवज्ञा' अलंकार होतो. (हा उल्लासाच्या उलट आहे.) (२८०) . उदा०-मालती सवैया औरन के अनबाड़े कहा अरु बाढ़ कहा नाही होत चहा है। औरन के अनझे कहा अरु रीझे कहा न भिटावत हा है। भुषन श्री शिवराजहि माँगिए एक दुनी विच दानि महा है। मंगल औरन के दरवार गए तो कहा न गए तो कहा है ॥२८१॥ • इतरांच्या भाग्यवान् होण्याने किंवा अभागी असल्याने (आनचे) इच्छित कडेस जात नाहीं; तसेच इतरांच्या अप्रसन्न किंवा प्रसन्न होण्याने दुःख