पान:संपूर्ण भूषण.djvu/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। । । । - ८

  • * ,, । --------

। ---- उदा-( दोषेण गुणो) कवित्त, मनहरण दंडक देस दहपट्ट कीने लूट के खजाने लीने बच्चे न गढ़ोई काहू गढ़ सिरताज के। तोरदार सकल तिहारे मनसबदार डाँडे, जिनके सुभाय जंग है मिजाज के ॥ भूषन भनत बाद् साह को यो लोग सब बचन सिखावत सलाह की इलाज के । डायरे की बुद्धि है के बावरे न कीजै वैरुरावरे के वैर होत काज शिवराज के ।। २७६ ॥ मूषण म्हणतो, बादशहा (औरंगजेबाला) सर्व लोक असे समजावीत आहेत की, 'तुझे सर्व देश (शिवाजीने) हिसकावून घेतले, खजिने लुटले, तसेच मोठमोठ्या किल्लेदारांचे लहान मोठे किल्ले घेतले, तुझे तोडेदार व . | मिजासखेर मनसबदार याँजबरोबर युद्ध करून त्यांना शिक्षा केल्या, याकरित (हे अवरंगजेब !) पोरबुद्धि धरून शिवाजीशी वेर ६ नको, तुझ्या वैराने (तुला तर कहीं लाभ होत नाहीं) उलट शिवाजीचाच कार्यभाग होतो मग तडजोडीचा रस्ता का सोडतोस ? (२७६) उदा०-( गुणे न गुणो ) दोहा नृप सभान मैं अपनी, होन बड़ाई काज ।। | साहितनै सिवराज के करत, कवित कविराज ॥ -(७७॥ राजसभेत आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून मोठमोठे फवी : शहाजीपुत्र शिवरायाची वने कारतात. (२७७) उदा०-( दोषेन दोषो ) दोहा सिद्ध सरजा के बैर को, यह फल आलमगीर ।। छूटे तेरे गढ़ सबै, छूटे गये वजीर ॥ ८७८ ॥ हे आलभगीर ! सर्ज शिवाजीशी वैर केल्याचा परिणाम ( पाहिलास । ना ?) तुझे सर्व किल्ले गेले आणि वजीर ठोकले गेले ! (२७८)