पान:संपूर्ण भूषण.djvu/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ = = ==

==

=

= । श्रीशिवराज भूषण भूपे भौसिलाहि को। भुव सम चल पद सदा महि मंडल में धुव सो चपल धुव बल सिव साहि को ॥ २७३ ॥ जगत ज्याची प्रतिज्ञा मेरूसारखी लहान, मन समुद्राप्रमाणे धाकटें व धन कुबेराप्रमाणेच थोडेसे आहे; ज्याचें तेज सूर्याप्रमाणे थंड, चांदण्यासारखी काळी कीर्ति व अमृतासारखे ज्याचे दर्शन कडू आहे; भूषण म्हणतो, अशा त्या भोसले राजाची शत्रूला मारणारी तरवार देखील वज्रासारखी मऊ आहे; तो पृथ्वीसारखा चलायमान आणि ध्रुवासारखा चपल व ध्रुवबालकासारखा शक्तिवान् आहे. (२७३) ७५ उल्लास-लक्षण, दोहा एकहि के गुन दोष ते, औरै को गुन दोस । बरनत हैं उल्लास सो, सकल सुकवि मतिपोस ॥ २७४ ॥ एकाच्या गुणदोषावरून (बरोबर) दुस-याचेहि गुणदोष वर्णन केले जातात तेथे ‘उल्लास' अलंकार होतो. (२७४) उदा०( गुणेन दोष )-मालती सवैया काज मही सिवराज बली हिन्दुवान बढ़ाइबे को उर ऊहै। भूषन भू निरम्लेच्छ करी चहै, म्लेच्छन मारिबे को रन जुटै ॥ हिन्दु बचाय बचाय यहि अमरेस चॅदावत लौं कोइ टूटै। चन्द अलोक ते लोक सुखी यहि कोक अभागे को सोक न छूटे॥२७५॥ | पृथ्वीचे कार्य अर्थात् हिन्दूंचा उत्कर्ष करण्याकरिता बलिष्ठ शिवरायाच्या मनात नेहमी वाढता उत्साह असतो. भूषण म्हणतो, पृथ्वी निम्लेंच्छ करावी अशी शिवरायाची इच्छा आहे व म्हणून म्लेंच्छना मारण्या करित तो युद्ध करितो. (या युद्धांत) हिन्दूंचा बचाव करिती करित अमरॐ सिंहचंदावतासारखा एकाद् दुसरा (हिन्दू) मरतोच. चंद्रप्रकाशाने सर्व जम सुखी होते; पण चक्रवाकपझ्यासारखा १-णीना कोणी अभागी असतोच; त्याचा शोफ नाहीसा होत नाहीं. (२७५) शि. भू..०५७