पान:संपूर्ण भूषण.djvu/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ९६ भूषण म्हणतो, औरंगजेबाचे सरदार त्यास म्हणतात, त्या शिवाजीशी लढण्याकरित लोमशऋषीसारखे आयुष्य, कर्णासारखें अभेद्य कवच, सहस्रबाहूसारखा पराक्रम आणि त्यापेक्षांहि सहस्रपट अधिक भीमासारखें साहस पाहिजे आहे. आपण म्हणत असाल तर आम्ही दक्षिणेत जाऊ; पण व्यर्थ मरून मात्र जाऊं. कारण, त्या (शिवाजी)च्या पुढे आमचा कहींएक इलाज चालत नाहीं. वरील साहित्य असेल तरच शिवाजीशी जाऊन लढावे. (२७०) | ७४ मिथ्याध्यावासित-लक्षण, दोहा झूठ अरथ की सिद्धि को, झूठो बरनत आन । | मिथ्याध्यवसित कहते हैं, भूषन सुकवि सुजान ॥२७१॥ असत्य वस्तूचे समर्थन करण्याकरित पुन्हा असत्य वर्णन करण्यात येते तेथे ‘मिथ्याध्यवासित' अलंकार होतो. (२७१) । उदा०-दोहा पग रन में ल यो लौं, ज्या अंगद पग ऐन ।। | धुव सो भुव सा मेरु सो, सिव सरजा को बैन ॥ २७२ ॥ रणांगणात शिवाजीचा पाय अंगदाप्रमाणेच चलायमान आहे. (वस्तुतः अंगदाने रावणाच्या सभेत आपला पाय इतका रोखून धरला होता कीं कोणाहि राक्षसाच्याने तो हलला नाहीं; अर्थात् अचल होता. त्या अचले। पदाची उपमा शिवाजीच्या चलायमान पायाशी केली आहे. तसेच शिवाजीचे वचन ध्रुव, पृथ्वी आणि मेरु प्रमाणे अचल आहे. (२७२) उदा०-केत मनहरण मेरु सम छोटो पन सागर स छोटो मन धनद को धन ऐसो छोटो जग जाहि को । सूरज सो सीरो तेज चांदनी सी कारी कित्ति अमिय सो कटु लागै दरसन ताहि को ।। कुलिस सो कोमल कृपान अरि भंजिबे को भूषन भनत भारी