पान:संपूर्ण भूषण.djvu/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ श्रीशिवराज-भूषण

=

11 उदा०–कवित्त मनहरण मानसर बासी हंस बंस न समान होत, चन्दन सो घस्यो धनसारऊ बरीक हैं । नारद की सारद की हाँसी में कहाँ से आभ सरद् की सुरसरी कौन पुएरीक हैं । भूषन भनत छक्यो छरधि में थाह लेत न लपटानो ऐशबत को करी कहै ?। कयलास ईस ईस सीस रीस वहौ अवनीस सिधा के न जल को सरोक है ॥२६८ ॥ | मानस सरोवरावर राहतात म्हणून हेस कहीं तितके शुभ्र नाहीत, तसेच घासलेला कापूर,नारदाचे व शारदेचे हास्य, शरदऋतूंमध्ये अंगानदीत उत्पन्न होणारे कमल, हीं देखील अधिक शुभ्र नाहीत; क्षीरसमुद्रति स्नान केलेला व फेसाने माखलेला ऐरावत, (बर्फाच्छादित) कैलास पर्वतावर नित्य वास्तव्य करतात म्हणून महादेव आणि त्याच्या मस्तकावर राहणारा चंद्र हे कोणी शिवाजीच्या यशाची तुलना करू शकत नाहींत. (२६८) ७३ संभावना-अक्षण, दोहा “जु यो होय तौ होय इमि” जहँ संभावन होय । ताहि कहत सम्भावना, कवि भूषन सब कोय ॥ २६९ ॥ *असे असते तर असे झाले असते' असा संभव जेथे वर्णिला जातो तेथे ‘सम्भावना' अलंकार होतो. (२६९) उदा०--कवित्त मनहरण लोमस की ऐसी आयु होय कौन हू उपायं तापर कवच जो करनवारो धरिए । ताहू पर हूजिए सहस बाहू ता पर सहस गुन साहस जो भीमडु ते करिए। भूषन कहें य अवरंगजू सो उमराव नाहक कहौ तौ जाय दृच्छिन में मरिए । चले न कछु इलाज भेजियत बे ही काज ऐसो होय साज तौ सिवा सँ जाय लरिए ॥ २७० ॥