पान:संपूर्ण भूषण.djvu/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज-भूषण ९४ = -=- -=-=-= -=-=-=-= -= भट जति, लीन्ही नगरी बिराट में बड़ाई है । भूषन भनत है गुसुलखाने में खुमान अवरंग साहिबी हथ्याय हरि लाई है । तो कहा अचम्भो महाराज सिवराज सदा बीरन के हिम्मत हथ्यार होत आई है ॥ २६५ ॥ रघुनन्दन रामचंद्राने बरोबर चतुरंग सैन्य न घेता फक्त वानरेंच घेऊन समुद्रास सेतु बाँधला व लंका जाळली. एकटा अर्जुनाने द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांसारख्या लाखों वीर सि जिंकून विराटनगरांत कीर्ति मिळविली; भूषण म्हणतो, शिवाजीनें स्नानगृहति ( गुसलखान्याँत ) धुसून औरंगजेबाचे वैभव हरा करून आणले; मग शिवाजीमहाराज वीरना जी हिम्मत देतात तीच अस्त्ररूप होते यात आश्चर्य ते कसले ? (२६५) उदा० --(विशेष भेद) मालती सवैया साहि तनै सरजा समरथ करी करनी धरनी पर नीकी । भूलिगे भोज से विक्रम से औ भई बलि बेनु की कीरति फीकी । भूषन भिच्छुक भूप भए भाल भीख लै केवल भौसिला ही की। नैसुक रीझि धस करै लखि ऐसियै रीति सदा सिवजी की ॥२६॥ | शहाजीपुत्र शिवाजीने पृथ्वीवर फार उत्तम करणी केली; त्यामुळे लोः भोजविक्रमासारख्याँस विसरून गेले, व बाल आणि बेन राजाची कीर्ति फिकी पडली. भूषण म्हणतो, ह्या भोसल्याची भीक घेऊनच कित्येक राजे झाले आहेत. शिवाजी यत्किाचित् प्रसन्न झाला तरी तो कुबेर करून सोडतो, ही त्याची नेहमीचीच रीत आहे. (२६६) ७२ प्रौढोक्ति-लक्षण, दोहा । जह उतकरच अहेत को, बरनत हैं करि हेत। | प्रौढोकति तास कहत, भूषन कवि विदेत ॥ २६७ ॥ । जेथे कारण जनहि उत्कर्षाची कल्पना वर्णन करण्यात येते तेथे प्राढोक्ति अलंकार होतो. (२६७) --