पान:संपूर्ण भूषण.djvu/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ श्रीशिवराज-भूषण । - Din hin++++ ७० काव्यलिंग--- लक्षण, दोहा है दिढ़ाइबे जोग जो, ताको करत दिढ़ाव । काव्यलिंग तास कहैं, भूषन जे कविराव ॥ २६२॥ दृढ करण्यायोग्य वस्तूचे समर्थन ज्या वर्णनाने होते त्यास 'काव्यालंग अलंकार' म्हणतात, (२६२) उदा०--मनहरण दंडक साइत ले लीजिए बिलाइति को सर कीजै बलख बिलायति को बन्दी अरि डावरे । भूषन्द भनत कीजै उत्तरी भुवाल बस पूरब के लीजिए रसाल गज छावरे ॥ दृच्छिन के नाथ के सिपाहिन सो बैर करि अवरंग साहिजू कहाइए न बावरे । कैसे सिवराज मानु देत अवरंगै गढ़ गाढ़े गढ़पती गढ़ लीन्हे और रावरे ॥ २६३ ॥ मुहूर्त काढून विलायत (परराष्ट्र) सर करा; बलख, विलायत येथील शत्रूच्या मुलाँस कैद करा; भूषण म्हणतो, उत्तरेचे सर्व राजे स्वाधीन करून घेऊन पूर्वेकडील राजकडून हत्ती सुद्ध खंडणी घ्या; पण दक्षिण नाथाशीं वैर करून हे अवरंगशहा ! तू आपल्यास ‘बावळट' म्हणून घेऊ नकोस. ज्या शिवाजीनें बलाढ्य किल्लेदारांचे तसेच तुमचे किल्ले हिसकावून घेतले तो तुम्हाँस (अवरंगजेबास) कसे देईल ? (२६३) ७१ अर्थान्तरन्यास-लक्षण, दोहा कह्यो अरथ जहँ ही लियो, और अरथ उल्लेख ।। सो अर्थान्तरन्यास है, कहि सामान्य बिलेख ॥ २६४ ॥ वर्णित अर्थाबरोबर दुस-या प्रकारच्या अथाचाहि जेथे उल्लेख होतो तेथे ‘अर्थान्तरन्यास' अलंकार होतो. (२६४) उदा०-(सामान्य भेद) कवित्त मनहरण बिना चतुरंग संग बानरन लेकै बॉधि बारिधि को लंक रघुनन्दन जराई है । पारथ अकेले द्रोन भीषम से लाख ३