पान:संपूर्ण भूषण.djvu/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ श्रीशिवराज-भूषण . = =-

-=-=-=-

-=-=-=---=-- =- F

= =

= =

-

-=-=-

-=-=-=-=-=- =- =-=-=-=-=-=-

=

बादशहीशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेहि काम विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा शिवाजीच्या ठिकाणी आहेत. (२५६) ६८ प्रत्यनीक-लक्षण, दोहा । जहँ जोरावर सत्रु के, पच्छी पै कर जोर ।। प्रत्यनीक तास कहैं, भूषन बुद्धि अमोर ॥ २५७ ॥ शत्रूच्या बलाढ्यपणामुळे त्याला सोडून त्याचे जे पक्षपाती त्याँवर जुलूम होतो, असे वर्णन करण्यात येते तेथे ‘प्रत्यनक' अलंकार होतो. (२५७) | उदा ०-अलसा सवैया लाज धरौ सिवजू सौं लरौ सब सैयद सेख पठान पठाय कै। भूषन ह्याँ गढ़ कोटन हारे उहाँ तुम क्यों मठ तोरे रिसाय कै? ॥ हिन्दुन के पति स न बिसात सतावत हिन्दु गरीबन पाय है। लीजै कलंक न दिल्ली के बालम आलम आलमगीर कहाय कै ॥ २५८ ॥ भूषण म्हणतो, (हे अवरंगजेब !) तुम्ही शेख, सय्यद, पठाण इत्यादिकाँस पाठवून शिवाजीशी लढत पण काहीतरी लाज धरा; इकडे तर (दक्षिणेत) गडावर गड व किल्ल्यावर किले तुमच्या हातातून जात चालले; पण तिकडे (उत्तर हिन्दुस्थानत) देवालयांचा विध्वंस करू लागला आहाँ ! हिन्दुपती (शिवाजी) पुढे कांहीं न चालल्यामुळे गरीब हिन्दूंना मात्र सतावत. हे दिल्लीपति ! तुम्ही आपणांस आलमगीर (जग जिंकणारा) म्हणवून, अशा त-हेने कलंक लावून घेऊ नका. (२५८) उदा० २ रे-कवित्त मनहरण गौर गरबीले अरबीले राठवर गह्यो लोह गढ सिंहगढ़ हिम्पति हरष ते । कोट के कैंगूरन मैं गोलन्दाज तीरन्दाज उ लगाय, गोली तीरन बरषते ॥ कै के सावधान किरवान कसि कम्मरन सुभट अमान चहुँ ओरन करषते । भूषन 11 = = =