पान:संपूर्ण भूषण.djvu/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ==

=

- -- उदा०—मालती सवैया मॉगि पठायो सिवा कछु देस वजीर अजानन बोल गहे ना । दौरि लियो सरजा परनाल य भूषन जो दिन दोय लगे ना ॥ धाक सों खाक बिजैपुर भो मुख आय गो खान खवास के फेना । भै भरकी करकी धरकी दरकी दिल एदिल साहि की सेना ॥ २५४ ॥ शिवाजीनें कांहीं देश देण्याकरिता सांगून पाठविले; परन्तु अडाणी वजिनीं शिवाजीचे हे म्हणणे मान्य केले नाहीं; तेव्हा शिवाजीने चाल करून पुरते दोन दिवस लागू न देता पन्हाळगड घेतला. भूषण म्हणतो, शिवाजीच्या धाकाने विजापुरकराचे मुख (जळून खाक झाले आणि खवासखानाच्या तोंडास फेस आला. आदिलशहाच्या सैन्याची भीतीने गाळण उडाली, व छातीत धडकी भरल्याने ती फाटून गेली. (२९१४)। द्वितीय समुच्चय--लक्षण, दोहा वस्तु अनेकन को जहाँ, बरनत एकहि ठौर। दुतिय समुच्चय ताहि को, कहि भूषन कविमौर ॥२५॥ अनेक वस्तूंचे एका ठिकाणीच जेथे वर्णन होते तेथे हि ‘समुच्चय' हा अलंकार होतो. (२५५) उदा०--मालती सवैया सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै । सज्जनता औ दयालुता दोनता कोमलता झलकै परजा में ॥ दान कृपानहु को करिबो करिबो अझै दीनन को बर जामें । साहन सौ रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजा मैं ॥२५६॥ भूषण म्हणतो, सौंदर्य, गुरुत्व आणि प्रभुत्व हे गुण याच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झाले आहेत; तसेच (याच्या ठिकाणीं) प्रविषयीं सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; (शत्रूना) तरवारीचेच दान में दीनना अभय वर देण्याचे त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे;