पान:संपूर्ण भूषण.djvu/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण किल्लेदार होऊन किल्ल्यात बसा अथवा सेनापति होऊन मोठ्या थाटाने मिरवा किंवा अरण्यांतून रहा, (असे ) शेंकडों उपाय जरी तुम्ही केले तरी शेवटी शिवाजीशी तडजोड केल्याबाँचून वाचू शकणार नाही'. (२५०) | ६६ समाधि-लक्षण, दोहा और हेतु मिलि कै जहाँ होत सुगम अति काज । ताहि समाधि बखानहीं, भूषन जे कविराज ।। २५१ ॥ इतर कारणाँमुळे जेथे कार्य सुलभ जाते तेथे ‘समाधि' अलंकार जाणावा. ( २५१ ) उदा :-मालती सवैया | बैर कियो सिव चाहत हो तब लौं अरि बाह्यो कटार कठैठो। यही मलिच्छहि छाँडै नहीं सरजा मन तापर रोस में पैठो ॥ भूषन क्यों अफजल बचै अठपाव कै सिंह को पार्दै उमैटो । बीछ के घाय धुक्योई धरक्क है तो लग धाय धराधर बैठो ॥ २५२ ॥ शिवाजीच्या ठिकाणी द्वेषभाव उत्पन्न होतो न होतो तोच शत्रूने (अफजलखानाने ) कट्यार उपसली. एरवीं तर शिवाजी म्लेंच्छना सोडीत नसे; त्यतून ह्या वेळी तो त्याजवर रागावलेला. भूषण म्हणतो, सिंहाचा पाय मुरगळण्याची आगळीक करून तो अफजल कसा जिवंत राहील ? बिचव्याच्या घावाने त्याचे काळीज कापले व तो जामेनीवर पडला. (२५२) ६७ समुच्चय-लक्षण, दोहा एक बारही जहँ भयो, बहु काजन को बंध ।। ताहि समुच्चय कहत हैं, भूषन जे मतिबंध ॥ -०३। एकाच वेळी अनेक कायांचे जेथे वर्णन करण्यात येते तेथे समुच्चय’ अलंकार जाणावा. (२५३)