पान:संपूर्ण भूषण.djvu/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण

=

== | ६५ विकल्प-लक्षण, दोहा । के वह कै यह कीजिए, जहँ कहनावति होय । ताहि विकल्प बखानहीं, भूषन कवि सब कोय ॥ २४८ ॥ हे करावे किंवा ते, असे वर्णन जेथे करण्यात येते तेथे ‘विकल्प अलंकार होतो. (२४८) उदा०-मालती सवैया मोरंग जाहु कि जाहु कुमाऊँ सिरीनगरे कि कबित्त बनाए। बाँधव जाहु कि जाहु अमेरि कि जोधपुरै कि चित्तौरहि धाए । जाहु कुतुब्ब कि एदिल पै कि दिलीस हु पै किन जाहु बोलाए। भूषन गाय फिरो महि मैं बनिहै चित्त चाह सिवाहि रिझाए २४९ भूषण म्हणतो, आपली काव्यकृति घेऊन मॉरग, कुमायून, श्रीनगर, वधिवगड, आमेर, जोधपुर, चिताडे येथील राण्यांकडे जा किंवा कुतुबशाह, आदिलशहा, दिल्लीपती औरंगजेब यांच्याकडे (निमंत्रणावरून) का होईना, जा; इतकेच नव्हे तर सर्व पृथ्वीवरील राजांचे व बादशहांचे गुणगान करीत फिरा, तरी मनातील इच्छा शिवाजी संतुष्ट केल्यानेच पूर्ण होतात. (इतरांच्याने होत नाहींत). (२४९) उदा० २ रे–मालती सवैया | देसन देसन नारि नरेसन भूपन य सिख देहि दया स। मंगन है करि दन्त गहो तिन, कन्त तुम्हें हैं अनन्त महा स ॥ कट गहौ कि गही बन ओट कि फौज की जोट सजो प्रभुता स । और करौ किन कोटिक राह सलाह बिना बचिहौ न सिवा सौ ॥ २५० ॥ | भूषण म्हणतो, देशोदेशींच्या राजस्त्रिया आपल्या पतींना ( रार्जाना ) मोठा विनयाने म्हणतात की, 'हे कान्त, तुम्हांला शपथ आहे, तुम्ही याचक होऊन दातीं तृण धरा ( व त्या शिवाजीस शरण जा ). तुम्ही