पान:संपूर्ण भूषण.djvu/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओशिवराज-भूषण خ وبی بوده است جیب برخی با این بنیادی اور اہم باتیں ایسی ہی بات اپنی उदा० ३ रे-कवित्त मनहरण अगर के धूप धूम उठत जहाँई तहाँ उठत बगूरे अब अति ही अमाप हैं । जहॉई कलावंत अलापें मधुर स्वर तहॉई भूत प्रेत अब करत विलाप हैं । भूषन सिवाजी सरजा के बैर बैरिन के डेरन मैं परे मनो काहु के सराप हैं। बाजत हे जिन महलान मैं मृदङ्ग तहाँ गाजत मतंग सिंह बाघ दह दाप है ॥ २४३ ॥ ज्या ठिकाणी पूर्वी अगरबत्त्यांचा सुवासिक धूर निघत असे, त्या ठिकाणी उरात धुळीच्या असंख्य वावटळी सटत आहेत, जेथे पूर्वी कलावंतांचे मंजुळ व सुस्वर गायन होत असे तेथे आत भुते-प्रेते रडत आहेत. भूषण म्हणतो, शिवाजीशी वैर केल्यामुळे शत्रूच्या डे-याला कोणाचे तरी शाप लागले असावे असे वाटते. तसेच ज्या महालतून पूर्वी मृदंगाचा घुमधुम शब्द निघत असे, तेथे हत्ती, सिंह आणि वाघ यांच्या गर्जना चालल्या आहेत. (२४३) ६३ परिवृत्त-लक्षण, दोहा एक बात को है जहाँ, आन बात को लेत । ताहि कहत परिवृत्त हैं, भूषन सुकवि सचेत ॥ २४४ ॥ एक वस्तु देऊन तिच्याऐवजी दुसरी वस्तु घेतली जाते तेथे ‘परिवृत्त अलंकार जाणावा. (२४४) उदा०–कवित्त मनहरण. दृच्छिन धरन धीर धरन खुमान गढ़ लेत गढ़ धरन सों धरम दुबारुदै । साहि नर नाह को सपूत महा बाहु लेत मुलुक महान छीनि साहन को मारु ६ । संगर मैं सरजा सिवाजी अरि सैनन को सारु हरि लेत हिन्दुवान सिर सारु दै। भूषन भुसिल जय जस को पहारु लेत हरजू को हारु हरगन को अहारु ६ ॥ २४५ ॥